मित्रांनो! वैद्यकीय क्षेत्रामध्ये विविध पदांची भरती केली जाते. रुग्णांची सेवा करण्याची ज्यांची इच्छा आहे ते GNM कोर्स करू शकता.
त्यामुळे तुम्ही GNM हे नाव तर ऐकलेच असेल परंतु तुम्हाला GNM म्हणजे काय हे माहिती आहे का? जरी माहिती नसेल तर निराश होण्याची काही गरज नाही. कारण आजच्या लेखामध्ये आम्ही GNM म्हणजे काय आणि GNM full form in Marathi घेऊन आलोय.
GNM full form in Marathi:
GNM चा इंग्रजी अर्थ ” General Nursing and Midwifery” असा होतो.
GNM एक certificate diploma course आहे. हा तीन वर्षाचा कोर्स आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट दिले जाते त्या आधारे तुम्ही एक registered nurse म्हणून कोणत्याही हॉस्पिटल मध्ये काम करू शकता.
GNM म्हणजे काय?
GNM म्हणजेच General Nursing and Midwifery.
जर तुम्हाला रुग्णांची सेवा करायचे असेल आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुमचे करिअर करायचे असेल तर त्यासाठी GNM हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. GNM एक 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे. GNM हे साधारणत रुग्णांच्या सेवांमध्ये तत्पर असते तसेच रुग्णांकडे लक्ष देणे व त्यांना कुशल वैद्यकीय सेवा पुरवणे हे त्यांचे काम असते.
GNM हा कोर्स केल्यानंतर तुम्ही सरकारी नोकरी साठी सुद्धा अवेदन करू शकता, हॉस्पिटल मध्ये नर्सिंग जॉब सुद्धा करू शकता.
“GNM full form in Marathi | जीएनएम म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!
Disclosure
या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.

जय विजय काळे
जय काळे हे MarathiHQ.comचे दूरदर्शी संस्थापक आहेत. हा ब्लॉग विविध करिअर पर्यायांचे एक विशाल ग्रंथालय आहे. हा ब्लॉग विविध अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा याविषयी माहिती देतो. विविध करिअर पर्यायांचा शोध घेणाऱ्यांसाठी हे व्यासपीठ एक विश्वासू साथीदार बनले आहे.
चुकीचे करिअर निवडणे म्हणजे Traffic Jam मध्ये अडकल्यासारखे आहे. ज्याप्रमाणे Traffic तुम्हाला सहजतेने पुढे जाण्यापासून रोखते, त्याचप्रमाणे चुकीची करिअर निवड तुमच्या व्यावसायिक वाढीस अडथळा आणू शकते आणि तुमच्या प्रगतीच्या संधी मर्यादित करू शकते. 😔