बँकिंग कोर्सबद्दल थोडक्यात माहिती (Banking course information in Marathi):
बँकिंग कोर्स विद्यार्थ्यांना बँकिंग सेक्टर मध्ये काम करण्यासाठी तयार करतात.
बँकिंगचा कोर्स २ महिने किंवा ३ वर्षापर्यंत असू शकतो. तुम्ही बँकिंगचा कोणता कोर्स करत आहात त्यावर कोर्सचा कालावधी अवलंबून आहे. बँकिंगचे पदवीधर, पोस्ट-ग्रॅजुएट कोर्स, PG-डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्स आहेत. तुम्ही यातला तुम्हाला जो योग्य वाटेल तो कोर्स करू शकता.
कोर्सची प्रवेश प्रक्रिया शक्यतो मेरिटच्या आधारे होते पण MBA सारख्या कोर्सला प्रवेश परीक्षा आणि प्रवेश परीक्षे नंतर interview राऊंड्स पण घेतले जाऊ शकता.
बँकिंग कोर्स करण्यासाठी तुम्हाला ५,००० ते १ लाख रुपये वार्षिक फी आकारली जाऊ शकते. तुम्ही कोणत्या कॉलेज किंवा इन्स्टिटयूटमधून बँकिंग कोर्स करत आहेत त्यावर फी अवलंबून आहे.

बँकिंग कोर्से केल्यावर मला कोणते काम भेटू शकते?
बँकिंग कोर्स केल्यावर तुम्हाला खालील कामे भेटू शकतात:
बँकिंग कोर्सची यादी:
पदवीधर बँकिंग कोर्स (Graduate banking courses):
पी जी बँकिंग कोर्स (PG banking courses):
डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्स:
आम्हाला फॉलो करा -

जय विजय काळे
नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.
आम्ही तुम्हाला परीक्षेच्या तारखा, निकालाच्या तारखा, कोर्स अपडेट यासारख्या शिक्षणाबद्दल अपडेट देऊ. YouTube वर आमच्याशी कनेक्ट व्हा!