मित्रांनो! तुम्ही सीआयडी हे नाव ऐकूनच असाल. कारण आजच्या काळामध्ये सीआयडी वर विविध चित्रपट आणि मालिका असल्याने सीआयडी बद्दल सर्वांच्या मनामध्ये अधिकच लोकप्रियता प्राप्त झाली आहे. परंतु तुम्हाला सीआयडी म्हणजे काय? किंवा सीआयडी ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात हे माहिती आहे का? जरी माहिती नसेल तर निराश होण्याची गरज नाही कारण आजच्या लेखामध्ये आम्ही Cid full form in Marathi आणि सीआयडी म्हणजे काय? घेऊन आलोत.
CID full form in Marathi:
CID चा इंग्रजी अर्थ “Crime Investigation Department” असा आहे तर, Cid full form in Marathi “गुन्हे अन्वेषण विभाग” असा होतो.
सीआयडी ही एजन्सी आहे जी राज्य स्तरावरील गुन्ह्यांची चौकशी करीत असते. म्हणजेच राज्यातील कोणत्याही ठिकाणी दंगा, हत्या, भ्रष्टाचार किंवा चोरी यांसारख्या गुन्ह्यांमध्ये सीआयडी महत्त्वाची भूमिका बजावत असते. गुन्ह्यांचा तपास करणे व गुन्हेगाराला शिक्षा देणे हे सीआयडीचे मुख्य कार्य असते. सीआयडी हायत राज्यातील पोलिसांचा तपास आणि गुप्ताचार विभाग म्हणजेच सीआयडी होय.
सीआयडी म्हणजे काय?
सीआयडी म्हणजेच crime investigation department ज्याला मराठी भाषेमध्ये गुन्हे अन्वेषण विभाग असे म्हटले जाते.
या विभागाची स्थापना ब्रिटिश सरकारने 1902 मध्ये पोलीस आयोगाच्या शिफारशी नुसार केली. प्रत्येक राज्याची हे स्वतःची एक वेगळी सीआयडी तपासणी एजन्सी असते. त्यांचे कार्य करण्याचे अधिकार राज्य सरकार किंवा राज्याच्या उच्च न्यायालयाकडे असतात. म्हणजेच राज्य सरकार किंवा राज्य उच्च न्यायालयातील कोणतेही गुन्हेगारी प्रकरण सोडवण्याची जबाबदारी सीआयडीकडे सोपीवली जाते. सीआयडी हा विभाग मुख्यता गुप्त स्वरूपाने आपले कार्य करीत असतो. केवड्याचे नजरोसे आयडिया विभागामध्ये काम करणारे सदस्य हे कुठलीही विशेष कपडे न घालता साधारण कपड्यांमध्ये कार्यकर्ता जेणेकरून सीआयडी भागाला कोणीही ओळखणार नाही.
सीआयडी चे मुख्यालय पुणे येथे आहे. राज्य सरकार कडून सीआयडी विभागाकडे सोपविण्यात आलेल्या गुन्हेगारी प्रकारची तपासणी सीआयडी विभाग करत असते.
सीआयडी बनण्यासाठी आवश्यक पात्रता:
सीआयडी बनण्यासाठी आणि निवेदन करणारा उमेदवारांना खालील पैकी पात्रता असणे आवश्यक आहे.
1.सीआयडी या पदासाठी निवेदन करणारा उमेदवार सर्वप्रथम भारतीय नागरिक असणे आवश्यक आहेत.
- तसेच सीआयडी साठी निवेदन करणाऱ्या उमेदवाराला मान्यता प्राप्त विद्यालय किंवा युनिव्हर्सिटी ची पदवी असणे आवश्यक आहे.
- याव्यतिरीक्त सीआयडी होण्यासाठी भारतीय सिविल सेवा परीक्षा ज्यामध्ये संघ सेवा आयोग द्वारा दरवर्षी आयोजित होणारी परीक्षा पास होणे आवश्यक आहे. तर मित्रांनो! “CID full form in Marathi | सीआयडी म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!
Disclosure
या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.

जय विजय काळे
जय काळे हे MarathiHQ.comचे दूरदर्शी संस्थापक आहेत. हा ब्लॉग विविध करिअर पर्यायांचे एक विशाल ग्रंथालय आहे. हा ब्लॉग विविध अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा याविषयी माहिती देतो. विविध करिअर पर्यायांचा शोध घेणाऱ्यांसाठी हे व्यासपीठ एक विश्वासू साथीदार बनले आहे.
चुकीचे करिअर निवडणे म्हणजे Traffic Jam मध्ये अडकल्यासारखे आहे. ज्याप्रमाणे Traffic तुम्हाला सहजतेने पुढे जाण्यापासून रोखते, त्याचप्रमाणे चुकीची करिअर निवड तुमच्या व्यावसायिक वाढीस अडथळा आणू शकते आणि तुमच्या प्रगतीच्या संधी मर्यादित करू शकते. 😔