Nursing course information in Marathi | खालील इन्फोग्राफमध्ये नर्सिंग कोर्स डिटेल्स मराठी मध्ये आहे.
B.Sc Nursing Information in Marathi | Admission साठी कॉलेज एंन्ट्रांन्स एक्जाम दयावी लागेल. एंन्ट्रांन्स एक्जाम एप्रिल - जुन मध्ये होतात. फॉर्म त्या आधी सुटतात.