CTC full form in Marathi | सीटीसी म्हणजे काय?

मित्रांनो कंपनीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सिटीसी‌बद्दल माहितीच असेल. परंतु तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यानी फक्त CTC हे नाव ऐकले असेल परंतु तुम्हाला CTC म्हणजे काय? CTC ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात किंवा कंपनी CTC का देते हे माहिती आहे का? जरी माहिती नसेल तर निराश होण्याची गरज नाही.

कारण आजच्या लेखामध्ये आम्ही CTC full form in Marathi आणि सीटीसी म्हणजे काय घेऊन आलो.

CTC full form in Marathi:

CTC चा इंग्रजी अर्थ “Cost to Company” असा होतो तर, CPC full form in Marathi ” कंपनी चा खर्च ” असा होतो.

प्रत्येक कंपनीच्या सीटीसी अमाऊंट हा वेगवेगळा असतो. त्या कंपनी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा CTC दिला जातो. कंपनीमध्ये काम करणार्‍या प्रत्येक कर्मचार्‍याचा अनुभव, त्याच्या काम करण्याची पद्धती आणि कंपनीसाठी असलेली त्याची निष्ठा या सर्व गुणांना बघून एखाद्या कर्मचार्‍याचा CTC ठरविला जातो.

CTC म्हणजे काय?

CTC म्हणजेच cost to company ज्याला मराठी भाषेमध्ये कंपनीचा खर्च असे म्हटले जाते.

कोणत्याही कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मासिक जो एकूण पगार मिळतो, तो पगार देण्यासाठी total salary package देण्यासाठी CTC या term चा वापर केला जातो. CTC म्हणजेच कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यां वर एका वर्षामध्ये किती पैसे खर्च केले.

सोप्या शब्दांमध्ये सांगायचं म्हणजे CTC च्या स्वरूपामध्ये वर्षभरामध्ये कर्मचाऱ्याला काही पैसे दिले जातात.

CTC= कर्मचाऱ्याला मिळणारी gross salary + कर्मचाऱ्याला कंपनी द्वारे वर्षभरात मिळणारे अतिरिक्त पैसे.

CTC= प्रत्यक्ष लाभ + अप्रत्यक्ष लाभ + saving योगदान

अशाप्रकारे कंपनी कर्मचाऱ्यांना मासिक पगार व्यतिरिक्त काही पैसे आणि सुविधा देत असतील त्यांना सीटीसी म्हटले जाते.

प्रत्येक कंपनीचा सीटीसी हा वेगवेगळा असतो. तसेच प्रत्येक कर्मचा-याला देखील सीटीसी कमी जास्त प्रमाणात मिळतो. CTC कर्मचाऱ्यांच्या कामावरून ठरवला जातो जर एखादा कर्मचारी अनुभवी, निष्ठावान आणि कंपनीसाठी मदतदार असेल तर त्याचा सीटीसी जास्त असतो.

CTC च्या माध्यमातून कर्मचाऱ्याला अतिरिक्त पैसे मिळतात त्याप्रमाणे काही सुविधाही मिळतात त्या पुढील प्रमाणे;

  1. कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला medicine, life insurance कंपनी द्वारे दिले जाते.
  2. तसेच कंपनीमध्ये येण्या-जाण्यासाठी मुक्त टॅक्सी सुविधा पुरविली जाते.
  3. कर्मचाऱ्यांना interest free loan ची सुविधादेखील दिली जाते.
  4. Medical treatment साठी विविध फंड.

CTC amount कसा काढावा?

CTC amount ला calculate करणे अतिशय सोपे आहे. कर्मचाऱ्यांना कंपनीकडून मिळणाऱ्या पगाराव्यतिरिक्त जो काही अतिरिक्त लाभ, सुविधा किंवा पैसे दिले जातात त्यांना CTC म्हटले जाते.

तर मित्रांनो! “CTC full form in Marathi | सीटीसी म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा