10 वी नंतर डिप्लोमा अभ्यासक्रम |10 वी नंतर डिप्लोमा ची माहिती
दहावी नंतर बरेच विद्यार्थी डिप्लोमा कोर्सला प्रवेश घेतात. १० वी नंतर भरपूर डिप्लोमा कोर्स करता येतात. दहावी नंतरच्या डिप्लोमा कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुमचे दहावीचे गुण पकडले जातात. काही कॉलेज प्रवेश परीक्षा देखील घेऊ शकता.
चला आता आपण पाहूया दहावी नंतरच्या डिप्लोमा विषयी माहिती.
डिप्लोमा इंजीनियरिंग कोर्स लिस्ट (Polytechnics)
इंजिनीरिंग क्षेत्रात जर तुम्ही डिप्लोमा कोर्सला प्रवेश घेणार असाल तर असल्या कोर्सला polytechnic कोर्स म्हणतात. दहावीच्या गुणांच्या आधारे ह्या कोर्सला प्रवेश दिला जातो. प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होते.
तुम्ही कोणत्या कोर्सला प्रवेश घेतला पाहिजे याचा निर्णय घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या polytechnic कॉलेजवर counseling साठी जाऊ शकता.
खाली दिलेली आहे डिप्लोमा इंजिनीरिंग कोर्स लिस्ट –
Automobile engineering
Chemical engineering
Civil and rural engineering
Civil engineering
Computer engineering
Dress designing and garment manufacturing
Electrical engineering
Electronics and telecommunication engineering
Fashion and clothing technology
Industrial electronics
Information technology
Instrumentation engineering
Mechanical engineering
Medical electronics
Metallurgical engineering
Printing technology
Textile manufactures
Textile technology
Travel and tourism
मेडिकल डिप्लोमा कोर्स लिस्ट
जसे इंजिनीरिंग क्षेत्रात डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहेत तसेच मेडिकल क्षेत्रात देखील डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहेत.
मेडिकल डिप्लोमा कोर्सला प्रवेश घेण्यासाठी दहावीचे गुण किंवा प्रवेश परीक्षा घेतली जाऊ शकते.
आता प्रवेश दहावीच्या गुणांच्या आधारे होईल का कॉलेज प्रवेश परीक्षा घेईल हे तुम्ही कोणत्या कॉलेजला प्रवेश घेत आहेत त्यावर अवलंबून आहे.
खाली दिलेली आहे मेडिकल डिप्लोमा कोर्स लिस्ट (डिप्लोमा कोर्स लिस्ट मराठी)-
जर तुम्हाला हॉटेल मानजमेंट मध्ये डिप्लोमा करायचा असेल तर तुम्ही खालील डिप्लोमा कोर्स करू शकता.
Diploma in Hotel Management and Catering Technology
Diploma in Travel and Tourism
12 वी नंतर डिप्लोमा अभ्यासक्रम | 12 वी नंतर डिप्लोमा ची माहिती
आपण आता बारावी नंतर करता येणाऱ्या डिप्लोमा विषयी माहिती घेणार आहोत.
बारावी नंतर तुम्ही इंजिनीरिंग क्षेत्रात, मेडिकल क्षेत्रात डिप्लोमा करू शकता.
खाली डिप्लोमा इंजिनीरिंग कोर्स लिस्ट आणि मेडिकल डिप्लोमा कोर्स लिस्ट दिलेली आहे.
डिप्लोमा इंजीनियरिंग कोर्स लिस्ट (Direct Second Year)
बारावी नंतर जर तुम्हाला इंजिनीरिंग मध्ये डिप्लोमा कोर्स करायचा असेल तर तुम्हाला डिप्लोमाच्या ज्या कोर्समध्ये प्रवेश घ्यायचे आहे त्या कोर्सच्या दुसऱ्या वर्षांमध्ये प्रवेश भेटतो.
बारावी नंतर डायरेक्ट सेकंड इयर मध्ये डिप्लोमा कोर्स करायचा असेल तर खालील डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहेत (डिप्लोमा कोर्स लिस्ट मराठी):
Automobile engineering
Chemical engineering
Civil and rural engineering
Civil engineering
Computer engineering
Dress designing and garment manufacturing
Electrical engineering
Electronics and telecommunication engineering
Fashion and clothing technology
Industrial electronics
Information technology
Instrumentation engineering
Mechanical engineering
Medical electronics
Metallurgical engineering
Printing technology
Textile manufactures
Textile technology
Travel and tourism
मेडिकल डिप्लोमा कोर्स लिस्ट
जर तुम्हाला मेडिकल क्षेत्रात डिप्लोमा करायचा असेल तर तुम्हाला बारावी नंतर करता येतो.
मेडिकल डिप्लोमा कोर्स मध्ये तुम्ही खालील कोर्स करू शकतात:
Advanced Diploma in Computer Application (A.D.C.A.)
Diploma in Financial Services (DFS)
Diploma in Office Management (DOM)
Diploma in Hospital Management (DHM)
Diploma in Print Administration (DPA)
Diploma in Marketing Management (DMM)
Diploma in Co-operative Management (DCM)
Diploma in Capital marketing Management (DCMM)
P.G. Diploma in Environment
P.G Diploma in Research Methodology of Education (Eligibility – B.T./B.Ed.)
Diploma in Education for Teachers of Mentally Retarded Children
Diploma in Taxation laws
Diploma in Labour Laws and Labour Welfare
Diploma in Co-operative laws
Diploma in Criminology
दहावी नंतर किंवा बारावी नंतर जर तुम्ही डिप्लोमा कोर्स करायचा निर्णय घेत असाल तर तुमचा निकाल जाहीर झाल्यावर जवळच्या पॉलीटेकनिक कॉलेजमध्ये किंवा मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन counseling सेशन मध्ये भाग घेऊ शकता.
आता काय करावे याचा विचार करत आहात?
तुम्हाला माहित आहे का? तुम्ही शेकडो कोर्स करू शकता!!! तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देऊ शकता!!!
दहावी नंतर काय करावे? बारावी नंतर काय करावे? मी कोणत्या स्पर्धा परीक्षा देऊ शकतो?
Jay Vijay Kale
नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.