EWS म्हणजे काय? | EWS full form in Marathi | EWS meaning in Marathi

लेखाचा परिचय | EWS Meaning in Marathi

Display image for: EWS म्हणजे काय? | EWS full form in Marathi | EWS meaning in Marathi

EWS Meaning in Marathi: EWS प्रमाणपत्राला मराठी भाषेमध्ये आर्थिक दुर्बलता घटक प्रमाणपत्र आसे म्हणतात. EWS हे प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी बनविले जाते. आपल्या समाजातील प्रत्येक आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्तीला EWS हे प्रमाणपत्र बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आजच्या लेखामध्ये आम्ही EWS म्हणजे काय? आणि EWS full form in Marathi घेवून आलोत.

EWS full form in Marathi:

EWS full form in Marathi: आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक. EWS चा इंग्लिश मध्ये फुल फॉर्म “Economically Weaker section” होतो तर मराठी मध्ये डब्ल्यू चा फुल फॉर्म “आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक” असा होतो.

EWS ही भारत सरकारने नुकतीच चालू केलेली एक योजना आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बलता असलेल्या सामान्य वर्गाला सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण दिले जाते.

EWS म्हणजे काय?

EWS म्हणजेच इकॉनोमिकली विकर सेक्शन प्रमाणपत्र म्हटले जाते. EWS या प्रमाणपत्राला प्रत्यक्ष स्वरूपाने “इन्कम अँड अँसेटस प्रमाणपत्र” असे म्हटले जाते.

EWS एक भारत सरकारने चालू केलेली योजना आहे या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्तींना सरकारी नोकरीसाठी 10% आरक्षण मिळते. त्यामुळे हे प्रमाणपत्र खूप महत्त्वाचे ठरते. EWS ला आरक्षणाचा पुरावा देखील म्हणतात.

आपणास जर EWS हे प्रमाणपत्र हवे असेल तर आपण आपल्या स्थानिक सरकारी प्रधीकरणाकडून हे प्रमाणपत्र मिळवू शकता.

EWS Certificate करिता आवश्यक या पात्रता:

EWS Certificate करता सरकारने नवीन EWS श्रेणी अंतर्गत आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवाराला हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खालील पात्रता किंवा अटी लागू असणे आवश्यक आहे.

EWS प्रमाणपत्र करिता आपण “सामान्य” या वर्गाचे उमेदवार असायला हवे.( एससी, एसटी किंवा ओबीसी या वर्गाच्या आरक्षणाला खाली उमेदवारांना हे प्रमाणपत्र दिले जात नाही)

आपल्या कुटुंबाचे वार्षिक उत्पादन 8,00,000 पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या व्यक्ती किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य हे 13 ऑक्टोंबर 1967 रोजी चे किंवा त्या अगोदर चे महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे

कुटुंबास पाच एकर किंवा त्यापेक्षा अधिक शेतजमीन नसावी.

आपल्या कुटुंबाकडे एक हजार स्क्वेअर फूट किंवा त्यापेक्षा अधिक निवासी प्लॉट नसावा.

EWS प्रमाणपत्र काढण्याकरता आवश्यक कागदपत्रे:

आपणास जर EWS certificate काढायचे असेल तर खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. जातीचे प्रमाणपत्र / दाखला
  4. मिळकत प्रमाणपत्र किंवा उत्पन्न दाखला
  5. बीपीएल कार्ड
  6. बँक स्टेटमेंट

तर मित्रांनो! EWS म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा