B.Ed कोर्स माहिती | Full Form | B.Ed Course Information in Marathi

B.Ed कोर्सबद्दल थोडक्यात माहिती

ज्यांना शिक्षक व्हायचे असेल ते लोक बीएड कोर्स करतात.

भारतातील शिक्षण क्षेत्रात खूप वाढ होत आहे म्हणून शिक्षकांची मागणी देखील वाढत आहे.

कोणीही शिक्षक होऊ शकत नाही. शिक्षक होण्यासाठी पात्र होण्यासाठी किंवा शिक्षकाची नोकरी मिळविण्यासाठी आपण शासनाने निश्चित केलेल्या काही आवश्यकता पुर्ण केल्या पाहिजेत.

शिक्षक होण्यासाठी आवश्यक पदवीसह संबंधित कौशल्य आपल्याकडे असणे आवश्यक आहे.

पहीली ते बारावी पर्यंत कोणत्याही विदयालयात शिक्षक म्हणुन जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर तुमचे बीएड पुर्ण असणे अनिवार्य  आहे.

B.Ed कोर्सची पात्रता | B.Ed full form in Marathi

बीएड हा 2 वर्षांचा कोर्स आहे. बीएड चा फुल फॉर्म आहे बॅचलर आॅफ एज्युकेशन. 

बीएड अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी आपण कोणत्याही संबंधित क्षेत्रात पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असणे आवश्यक आहे.

आपल्याकडे पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किमान 50% गुण असणे आवश्यक आहे.

B.Ed कोर्सची प्रवेश प्रक्रिया काय आहे?

प्रवेश प्रक्रीया मेरीट बेस् कींवा एन्ट्रांन्स बेस् असु शकते.

प्रवेश कशाच्या आधारे दयायचा हे कॉलेज वर अवलंबुन आहे.

बीएड कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा आहे: MAH B.Ed CET

बीएड हा कोर्स तुम्ही मराठी कींवा इंग्लिश मध्ये करू शकता.

बीएड मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये शिकवला जातो. तुम्ही तुमच्या परीक्षा देखील मराठी कींवा इंग्लिश मध्ये देवु शकता.

B.Ed कोर्स पूर्ण झाल्यावर काय?

बीएड पुर्ण झाल्यावर तुम्हाला खालिल नोकरी भेटु शकते:

  • शाळेमध्ये शिक्षक
  • एज्युकेशन कंन्संल्टंट 
  • हायस्कुल प्रिंन्सीपल
  • रिसर्च असिस्टंन्ट
  • मॅथेमेटीक्स टिचर

बीएड पूर्ण केल्यानंतर तुम्हाला शिक्षक म्हणून नोकरी मिळू शकते.

बीएड अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर अधिक ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही एम.एड. करू शकता.

आपण सरकारी शिक्षकांच्या नोकर्या, खासगी शिक्षकांच्या नोकरीसाठी अर्ज करू शकता आणि चांगली नोकरी मिळवू शकता.

तुम्ही दूरस्थ शिक्षण पद्धतीमध्ये (Distance Learning mode) YCMOU कडून बीएड करू शकता.

बीएड स्पेशलाइझेशन्स्-

स्पेशलाइझेशन्स् (Humanities Stream):

  • इतिहास  (History)
  • सिवीक्स (Civics)
  • भूगोल (Geography)
  • इंग्रजी (English)
  • मराठी (Marathi)
  • हिंदी (Hindi)

स्पेशलाइझेशन्स् (Science Stream):

  • भौतिकशास्त्र (Physics)
  • रसायनशास्त्र (Chemistry)
  • जीवशास्त्र (Biology)
  • गणित (Mathematics)
  • संगणक शास्त्र (Computer Science)

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments