बी कॉम म्हणजे काय? बी कॉम नंतर काय करावे? BCom Course Information in Marathi

By Jay Vijay Kale • 

बी कॉम म्हणजे काय?

बी कॉम हा बारावी नंतर करता येणार एक ग्रॅजुएशन कोर्स आहे.

कोणत्याही स्ट्रीम मधून बारावी झाल्यावर तुम्ही बी कॉम कोर्से करू शकता.

बी कॉम हा ३ वर्षाचा कोर्से असतो जो तुम्ही रेगुलर पद्धतीने कॉलेज मधून किंवा एक्सटेर्नल पद्धतीने करू शकता.

बी कॉम कोर्सचे पसंत केले जाणारे specializations कोणते?

बी कॉम कोर्सचे काही specializations आहेत:

  • फायनान्स (finance)
  • बँकिंग (banking)
  • Taxation
  • मानवी संसाधने (human resources)

बी कॉम कोर्सला प्रवेश घेण्यासाठी मी पत्र आहे का?

बी कॉम कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी तुमची बारावी पूर्ण झालेली पाहिजे.

बी कॉम कोर्सला प्रवेश घेण्यासाठी अशी काही अट नाही कि तुमची बारावी कॉमर्स स्ट्रीम मधून पूर्ण झालेली पाहिजे.

बा कॉम कोर्ससाठी तुम्ही कोणत्याही स्ट्रीम मधून तुमची बारावी पूर्ण केलेली असली तरी चालते.

काही कॉलेज प्रवेश परीक्षा पण घेतात. तुम्हाला ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे ते कॉलेज बी कॉम कोर्सच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा (entrance exam) घेतात का याची माहिती तुम्हाला कॉलेजच्या वेबसाइटवर भेटेल. तुम्ही कॉलेज ला फोन करून पण हि माहिती काढू शकता.

शक्यतो बरेच कॉलेज विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश देतात.

काही कॉलेज तुम्हाला बारावीमध्ये ५०% पेक्षा जास्त गुण असावे अशी प्रवेश पात्रतेमध्ये अट ठेऊ शकते.

बी कॉम कोर्स करण्यासाठी किती खर्च येतो?

बी कॉम कोर्सची फी तुम्ही कोणत्या कॉलेज मधून बी कॉम करणार आहेत त्यावर अवलंबून आहे.

फी ५ हजार ते ३-४ लाखापर्यंत असू शकते.

जर तुम्ही तुमच्या जवळच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार असाल तर तुम्हाला फक्त कॉलेज फी, प्रवासाचा खर्च, कॉलेजसाठी लागणारे इतर खर्च (पुस्तके,  प्रोजेक्ट्स, इ.) एवढा खर्च येईल.

जर तुम्ही बाहेर जाऊन बी कॉम करणार असाल तर तुमचा हॉस्टेलचा खर्च आणि राहण्या खाण्याचा खर्च वाढेल. हॉस्टेलचा खर्च आणि राहण्या-खाण्याचा खर्च तुमचे कॉलेज कुठे आहे त्यावर अवलंबून आहे.

बी कॉम नंतर काय करावे? (Courses after Bcom)

बी कॉम करत असतांना तुम्ही काही सर्टिफिकेट कोर्सची तयारी करू शकता किंवा post -graduate प्रवेश परीक्षेची तयारी करू शकता.

बी कॉम करत असतांना तुम्ही Tally, MSCIT आणि इतर काही कोर्स करू शकतात.

शक्यतो बी कॉम करतांना विद्यार्थी MBA-CET ह्या प्रवेश परीक्षेची तयारी करतात.

Read: (MBA Course Information in Marathi)

काही विद्यार्थी competitive परीक्षेची तयारी करतात.

बी कॉम करतांना तुम्ही इंटर्नशिप पण करू शकता.

बी कॉम नंतर करता येणारे काही कोर्स आहेत:

बी कॉम नंतर बरेच विद्यार्थी एम बी ए  किंवा एम कॉम करतात.

जर तुम्हाला बी कॉम नंतर एम बी ए  करायचे असेल तर तुम्हाला बी कॉम करतांना एम बी ए  एंट्रन्स परीक्षेची तयारी करावी  लागेल.

बी कॉम कोर्सच्या आधारे तुम्हाला जॉब पण भेटू शकतो. जर तुम्हाला जॉब भेटला तर तुम्ही जॉब करता करता पुढचे शिक्षण करू शकता.

Jay Vijay Kale

नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.

Keep Reading

BSW कोर्स माहिती | BSW Course Information in Marathi

BSW कोर्स माहिती | BSW Course Information in Marathi

BBI कोर्सची माहिती | BBI Course Information in Marathi

BBI कोर्सची माहिती | BBI Course Information in Marathi

BVoc कोर्सची माहिती | BVoc course information in Marathi

BVoc कोर्सची माहिती | BVoc course information in Marathi

BVoc Course Information in Marathi BVoc हा ३ वर्षाचा एक पदवीधर कोर्स आहे. ह्या कोर्सची विशेषता म्हणजे ह्या कोर्सला मल्टिपल एक्सिट पॉईंट्स आहेत. म्हणजे तुम्ही कोर्सच्या कोणत्याही वर्षी कोर्स शकता आणि कोर्स सोडल्यावर तुम्हाला सर्टिफिकेट दिले जाते. बाकी कोर्समध्ये तुम्ही मधीच कोर्स सोडला तर तुम्हाला सर्टिफिकेट दिले जात नाही.

BMM कोर्स माहिती | BMM Course Information in Marathi

BMM कोर्स माहिती | BMM Course Information in Marathi

LLB कोर्सची माहिती, पात्रता, LLB Full Form in Marathi

LLB कोर्सची माहिती, पात्रता, LLB Full Form in Marathi

LLB Full form in Marathi | काय असते हे BA. LLB / BCom. LLB / Bsc. LLB ? | कसा घ्यायचा BA. LLB / BCom. LLB / Bsc. LLB साठी प्रवेश? | बारावी नंतर डायरेक्ट एलएलबी साठी प्रवेश घेता येतो का? | कोणत्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात? | BA. LLB / BCom. LLB / Bsc. LLB साठी लोकप्रिय कॉलेजेस कोणती? |

एयर होस्टेस माहिती: पात्रता, प्रवेश प्रक्रिया, जॉब, स्कोप

एयर होस्टेस माहिती: पात्रता, प्रवेश प्रक्रिया, जॉब, स्कोप

Air Hostess Course Information in Marathi, एयर होस्टेस माहिती: पात्रता, प्रवेश प्रक्रिया, जॉब, स्कोप, एअर होस्टेस/केबिन क्रिव कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी काही एव्हिएशन इन्स्टिट्यूट्स तुमच्या १०+२ च्या गुणांच्या आधारे प्रवेश देतात. काही कोर्ससाठी एंट्रन्स एक्साम (प्रवेश परीक्षा) द्यावी लागते आणि परीक्षेच्या गुणांच्या आधारे ऍडमिशन होते.

No Featured Image

BBA म्हणजे काय ? | BBA Course Information in Marathi

करिअर/अभ्यासक्रम माहिती | BBA Course Information in Marathi | प्रवेश प्रक्रिया | जर तुम्हीं बारावी (१०+२) उत्तीर्ण असाल तर...

बी एम एस (BMS) बारावी नंतर एक उत्तम करिअर पर्याय || काय असत हे बीएमस || What is BMS ? Full Course information in Marathi

बी एम एस (BMS) बारावी नंतर एक उत्तम करिअर पर्याय || काय असत हे बीएमस || What is BMS ? Full Course information in Marathi

BAF कोर्स माहीती | BAF course information in Marathi

BAF कोर्स माहीती | BAF course information in Marathi

BAF course information in Marathi | BAF 3 वर्षाचा अंडरग्रॅज्युएट कोर्स आहे. BAF कोर्स करतांना या तीन वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर असतील. BAF कोर्सच्या परीक्षा सेमिस्टर पॅटर्न पध्दतीने होतात म्हणजे प्रत्येक सेमिस्टर संपल्यावर तुमची परीक्षा होते.

कसं व्हायचं पत्रकार || काय असत हे मास कम्युनिकेशन आणि मीडिया || Mass Communication and media full course information in Marathi

कसं व्हायचं पत्रकार || काय असत हे मास कम्युनिकेशन आणि मीडिया || Mass Communication and media full course information in Marathi

कसं बनायचं वकील 👩‍💼⚖️ || LLB म्हणजे काय ? 🤔|| How to Become Lawyer || What is LLB ?

कसं बनायचं वकील 👩‍💼⚖️ || LLB म्हणजे काय ? 🤔|| How to Become Lawyer || What is LLB ?

बीसीए प्रवेश प्रक्रिया | पात्रता | बीसीए नंतर काय?

बीसीए प्रवेश प्रक्रिया | पात्रता | बीसीए नंतर काय?

BCA Information in Marathi| ज्यांना संगणकाची आवड आहे व ज्यांना आयटी कंपनीमध्ये काम करायचे आहे व संगणकाशी निगडीत भरपूर काही माहिती शिकायची आहे अशा विद्यार्थ्यांनी BCA हा कोर्स करणे योग्य ठरेल.