नर्सिंग कोर्स माहिती, एडमिशन, फीस डिटेल्स | Nursing course information in Marathi

By Jay Vijay Kale •  Updated: 05/15/22 •  1 min read
nursing course information in marathi
नर्सिंग कोर्स डिटेल्स मराठी

भारतात नर्सिंगचे विविध कोर्स उपलब्ध आहेत. ह्या आर्टिकल मध्ये आम्ही आपल्याला देणार आहोत नर्सिंग कोर्से ची माहिती मराठी मध्ये (Nursing course information in Marathi).

खालील इन्फोग्राफमध्ये भारतात उपलब्ध असलेल्या सर्व नर्सिंग कोर्सची यादी दिली आहे.

78vEMflXsawAAAABJRU5ErkJggg==

नर्सिंग कोर्स डिटेल्स मराठी | Nursing Course Information in Marathi

बारावीनंतर करावयाचे नर्सिंग कोर्स (Nursing course information in Marathi )

बी. एस्सी. नर्सिंग (बेसिक) 

ज्या विद्यार्थ्यांनी 10 + 2 दरम्यान विज्ञान शाखा निवडली आहे फक्त तेच विद्यार्थी बी. एस्सी. नर्सिंग करू शकतात. 10 + 2 सायन्स दरम्यान, विद्यार्थ्यांनी Physics, Chemistry, Biology व English विषय घेणे आवश्यक आहे.

हा कोर्से 4 वर्षात पूर्ण होतो.

बी. एस्सी. नर्सिंग (बेसिक) कोर्स बद्दल तपशील माहिती मिळवण्यासाठी खालील पोस्टवर क्लिक करा.

बी. एस्सी. नर्सिंग (बेसिक) पात्रता:

  • बारावी (विज्ञान) उत्तीर्ण झालेले असावे
  • बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषय आवश्यक
  • फक्त १२ वी सायन्स पात्र आहे

GNM नर्सिंग 

12वी नंतर विद्यार्थी GNM कोर्सला प्रवेश घेऊ शकतात.

हा कोर्से 3 वर्षात पूर्ण होतो.

ANM नर्सिंग 

ANM हा कोर्से २ वर्षात पूर्ण होतो.

ANM नर्सिंगमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांची बारावी पूर्ण केली पाहिजे.

पदवीनंतर करावयाचे नर्सिंग कोर्स

बी. एस्सी. (पोस्ट बेसिक)

ह्या कोर्सेला Admission घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचे १०+२ Science किंवा Arts मध्ये करणे गरजेचे आहे. याबरोबर GNM पूर्ण असणे आवश्यक आहे व विद्यार्थी State Nurse Registration Council मध्ये नर्स म्हणून रजिस्टर असणे आवश्यक आहे.

हा कोर्से २ वर्षात पूर्ण होतो.

M.Sc नर्सिंग

M.Sc नर्सिंग पूर्ण करण्यासाठी तुम्ही बी. एस्सी. नर्सिंग / पोस्ट सर्टिफिकेट बी. एस्सी./ Post Basic बी. एस्सी. मान्यता प्राप्त संस्थेतून पूर्ण केले असावे आणि एकूण aggregate 55% असावे. आपणास बी.एस्सी नंतर एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच आपण State Nurse Registration Council मध्ये नोंदणीकृत नर्स असणे आवश्यक आहे. आपण वरीलपैकी कोणतीही अट पूर्ण न केल्यास आपण प्रवेश घेण्यास पात्र नाही.

हा कोर्से २ वर्षात पूर्ण होतो.

M.Phil नर्सिंग

आपण INC ने मान्यता दिलेल्या संस्थेतून नर्सिंग (कोणतीही स्पेसिलीटी) मध्ये 60% अग्ग्रेगते सह पूर्ण केले पाहिजे.

फुल्ल टाइम मध्ये हा कोर्से १ वर्ष पूर्ण होतो. पार्ट टाइम मध्ये हा कोर्से पूर्ण होण्या साठी २ वर्ष लागतात.

M.Phil नर्सिंग कोर्स बद्दल तपशील माहिती मिळवण्यासाठी खालील पोस्टवर क्लिक करा.

नर्सिंग कोर्से केल्यावर मला कोणते काम भेटतात?

नर्सिंग कोर्से केल्यावर तुम्हाला कोणते काम भेटेल ते तुमचे qualification कोणते आहे त्यावर अवलंबून आहे.

नर्सेस वेगवेगळ्या प्रकारच्या असतात.

काही नर्सेसचे प्रकार आहेत:

सर्जिकल नर्स

सर्जिकल नर्सेचे काम असते सर्जरीच्या आधी आणि सर्जरीच्या नन्तर रुग्णाची काळजी घेणे. सर्जिकल नर्स  सर्जरीच्या वेळेस पण डॉक्टरला मदत करते.

ICU  नर्स

ICU नर्स रुग्णाचे ICU  मध्ये काळजी घेते. शक्यतो अकॅसिडेंट केसेस आणि काही गंबीर आजारांच्या रुग्णांची ICU  नर्स काळजी घेतात.

स्कूल नर्स 

स्कूल नर्सेस शाळेत काम करतात. शाळेतल्या मुलांची काळजी घेणे हि त्यांची मुख्य जवाबदारी असते.

Emergency नर्स

Emergency नर्स दवाखान्यातल्या एमेरगेंचय रूम मधल्या केसची काळजी घेतात.

Psychiatric नर्स

Psychiatric नर्स Psychiatric दवाखान्यात काम करतात.

पेडिऍट्रिक नर्स 

पेडिऍट्रिक नर्स पेडिऍट्रिक दवाखान्यात काम करतात.

लेबर – डिलिव्हरी नर्स

लेबर – डिलिव्हरी नर्स स्त्रियांना लेबर आणि डिलिव्हरीच्या वेळेस मदत करतात.

अश्या प्रकारे आपण Nursing course information in Marathi बद्दल जाणून घेतले आहे.

Jay Vijay Kale

नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.

Keep Reading