हॉटेल मॅनॅजमेण्ट माहिती | Hotel Management Course Information in Marathi

By: जय विजय काळे •  Last modified: 26/11/2022

मित्रांनो! तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट कोर्स बद्दल तर नक्कीच ऐकले असेल परंतु आपल्यातील बहुतांश जणांना हॉटेल मॅनेजमेंट करण्याची इच्छा असते परंतु योग्य माहिती उपलब्ध नसल्याने काही विद्यार्थी या कोर्स पासून वंचित राहतात त्यामुळे आजच्या लेखामध्ये आम्ही hotel management information in Marathi घेऊन आलो.

Hotel management म्हणजे काय?

हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे हॉटेल ला संपूर्णपणे मॅनेज करणे आणि हॉटेल्समधील संपूर्ण कामे व्यवस्थित पणे चालवणे यालाच हॉटेल मॅनेजमेंट करणे असे म्हणतात. हॉटेल मधील कोणते कोणत्या वेळेला करायचे आणि या विविध कामांना व्यवस्थितपणे पार पाडायचे ही कला हॉटेल मॅनेजमेंट या फोर्समध्ये शिकविली जाते.

थोडक्यात सांगायचे म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे हॉटेल संपूर्ण व्यवस्थापन करणे हॉटेल मध्ये येणाऱ्या आजची तिची योग्य देखभाल करणे त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये समस्या येणार नाही याची काळजी घेणे म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट करणे होय.

Hotel management course बद्दल थोडक्यात माहिती:

भारत देशामध्ये भारत देशा अंतर्गत आणि विदेशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढले आहे विदेशातून येणारे पर्यटक के हॉटेलमध्ये राहतात त्यामुळे त्यांचे योग्य व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे आणि हॉटेलचे योग्य व्यवस्थापन कसे करावे? हे हॉटेल मॅनेजमेंट या कोर्समध्ये शिकविले जाते.

हॉटेलमधील कोणत्या वेळेला काय काम करायचे हॉटेलचे सर्व व्यवस्थापन आणि जबाबदारी कशी सांभाळावी हे हॉटेल मॅनेजमेंट या कोर्समध्ये शिकविले जाते.

हॉटेलमध्ये अनेक प्रकारची कामे असतात जसे की, होटेल बुकिंग, कस्टम सर्विस आणि इव्हेंट बुकिंग असे विविध कामे पार पाडली जातात.

आजच्या काळामध्ये हॉटेल मॅनेजमेंट ही एक खूप मोठी इंडस्ट्री बनली आहे. हॉटेलमध्ये विविध प्रकारचे डिपार्टमेंट असतात त्या प्रत्येक डिपार्टमेंट चा अभ्यासक्रम किंवा विद्यार्थी इच्छेनुसार कोणत्या डिपारमेंट मध्ये करिअर करायचे आहे हे सर्व हॉटेल मॅनेजमेंट कोर्स मध्ये शिकविले जाते.

त्यामुळेच या विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट यामध्ये करिअर करण्याची तीव्र इच्छा आहे ते विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स करू शकतात.

हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स करून तुम्ही हॉटेलमधील खालील विविध प्रकारचे जॉब करू शकता.

 • Director of hotel operation manager housekeeping manager
 • Chief floor superior.
 • Guest service superviso.
 • Food and vibration maneger
 • Event manager
 • Kitchen manager
 • Wedding coordinator.
 • Restaurant and food service manager

Hotel management course चे स्वरूप:

हॉटेल मॅनेजमेंट या कोर्स मध्ये विविध प्रकारचे कोर्स उपलब्ध आहेत. सर्च हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स प्रोफेशनल कोर्स आहे या अंतर्गत ग्रुप प्रकारचे डिप्लोमा डिग्री आणि मास्टर डिग्री कोर्सेस आहेत.

1. Diploma course in hotel management:

डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट कोर्स हा साधारणता एक वर्षाचा कोर्स असतो यानंतर सर्टिफिकेट कोर्स हा सहा महिन्याचा असतो. डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट कोर्स साठी कोणत्याही शाखेची बंधने नाही तो तुम्ही आज किंवा सायन्स शाखेचे विद्यार्थी असाल तरी देखील डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करू शकता.

परंतु डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट कोर्स साठी खालील प्रकारच्या परीक्षेची तयारी करणे खूप आवश्यक य आहे, HMCT, AIMA, UGAT , BVT, CET.

2. Undergraduate and degree course in hotel management:

अंडर ग्रॅज्युएशन अँड डिग्री कोर्स इन हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स साधारणता तीन वर्षाचा असतो या व्यतिरिक्त हॉटेल मॅनेजमेंट मध्ये विविध कोर्स असतात होते चार वर्षाचे असतात.

Hotel management course ची पात्रता:

हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स करण्यासाठी तुम्ही बारावी 50 टक्के गुणांसह पास असणे आवश्यक आहे. तुम्ही बारावी मध्ये कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण असाल तरी चालेल यासाठी कुठलेही बंधन नाही. तसेच या व्यतिरिक्त हॉटेल मॅनेजमेंट मधील कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्या त्या कॉलेज ने आयोजित केलेली परीक्षा द्यावी लागते जसे की, CET, HMCT, AIMA, UGAT, BVT या परीक्षण मध्ये देखील उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

Hotel management course पूर्ण करण्यासाठी साधारणता किती खर्च येतो?

जर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स सरकारी कॉलेजमधून करत असाल तर तुम्हाला प्रति वर्ष 40 ते 50 हजार रुपये लागतात आणि जर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स खाजगी कॉलेजमधून करत असाल तर तुम्हाला दरवर्षी एक लाख रुपये पर्यंत खर्च होतो.

Hotel management course मध्ये काय शिकविले जाते:

हॉटेल मॅनेजमेंट या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना हॉटेल ला कसे मॅनेजमेंट करायचे याबद्दल संपूर्ण प्रशिक्षण दिले जाते. तसेच हॉटेल मॅनेजमेंट या मध्ये शिकवले जाणारे काही विषय पुढील प्रमाणे:

 • Food production
 • Hotel management and catering technology
 • Housekeeping
 • Bakery and confectionery

Hotel management course करत असताना तुम्ही external exam ची तयारी करू शकता का?

जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स करत असताना इतर कोर्सेस देखील करू शकता चे हॉटेल मॅनेजमेंट च्या रिलेटेड आहेत. परंतु हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स करत असताना अजून एखादा कोर्स केव्हा एक्झाम देण्याची काहीही गरज नाही.

Hotel management course पूर्ण झालेल्यांनी मला जॉब भेटतो का? या कोर्सनंतर स्कोप आहे का?

हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला नोकरीची सर्वोत्तम संधी प्राप्त होईल.

Hotel, resort, airlines kitchens, catering services, restaurant इत्यादी ठिकाणी आपण जॉब करू शकता. त्यामुळे हॉटेल मॅनेजमेंट या कोर्सला खूप स्कोप आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

Hotel management course पूर्ण झाल्याने मी पुढे कोणते शिक्षण घेऊ शकतो?

हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स पूर्ण झाल्याने तुम्हाला हॉटेलमध्ये नोकरी लागू शकते. त्यासोबतच तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये हॉटेल मॅनेजमेंट म्हणून काम करू शकता. हॉटेलची देखभाल करू शकता एखाद्या हॉटेलमध्ये विविध पदांवर देखील काम करू शकता.

तर मित्रांनो! “Hotel management course information in Marathi” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!

आम्हाला फॉलो करा -

Image contains man with a beard

जय विजय काळे

नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.