बी एम एस (BMS) बारावी नंतर एक उत्तम करिअर पर्याय || काय असत हे बीएमस || What is BMS ? Full Course information in Marathi

By Jay Vijay Kale • 

आज आपण जाणून घेणार आहोत बी एम एस विषयी. कसा हा  बारावी नंतर एक उत्तम पर्याय ठरतो. बी एम एस विषयी तुमचा मनात भरपूर प्रश्न असतील या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.

बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस)

बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) हा तीन वर्षाचा अंडरग्रेजुएट प्रोग्राम आहे जो व्यावसायिक संस्थेच्या कार्यक्षमतेने कार्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यवस्थापन क्षेत्रातील प्रगत अभ्यासक्रम आहे . बीएमएस हा मानव संसाधन व्यवस्थापन, अर्थशास्त्र आणि व्यवसाय अभ्यास यांचे सखोल ज्ञान देखील प्रदान करतो .

बी एम एस साठी प्रवेश पात्रता

बी एम एस ह्या कोर्स साठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांला बारावी (१०+२) उत्तीर्ण असणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांनी बारावी आर्ट्स, कॉमर्स आणि विज्ञान या तिन्ही शाखेने पैकी कोणत्याही शाखेतून केलेली असो त्यांना बी एम एस ह्या कोर्स साठी प्रवेश घेता येईल.

सामान्य पने बी एम एस ह्या कोर्स साठी प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षा द्यावी लागते जसे CET, UGAT . या मध्ये विविध विद्यालये प्रवेश परक्षेतील गुण संख्येच्या आधारे विद्यार्थ्यांला प्रवेश देतात.

काही विद्यालयान मध्ये कोणतीही प्रवेश परीक्षा न घेता बारावी च्या गुण संख्येच्या आधारे प्रवेश दिला जातो.

Also Read: Bcom course information in Marathi

बीएमएस नंतर करिअर पर्याय व नोकरीच्या संधी

बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) पदवी घेतल्यानंतर विद्यार्थी त्यांचा व्यावसायिक प्रवास सुरू करताना करिअरच्या वेगवेगळ्या संधी शोधू शकतात. तर त्याच बरोबर इच्छुक विद्यार्थी उच्च अभ्यासासाठी जाऊ शकतात आणि पदव्युत्तर पदवी घेऊ शकतात.

त्यांच्या कारकीर्दीत पुढे जाण्यासाठी आदर्श पर्याय एमबीए .

बी एम एस या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाचे पुरेसे आकलन केले जाते ज्यायोगे त्यांना विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. जसे शैक्षणिक संस्था, विपणन आणि विक्री, वित्त व किरकोळ व्यवसाय आणि सल्लामसलत इत्यादी

क्षेत्रात नोकरी मिळण्यास योग्य बनवले जाते. बी एम एस फ्रेशरचा सरासरी वार्षिक पगार रु. 3 लाख ते रू. 4 लाख. असा असतो.

बीएमएस पदवी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी लोकप्रिय नोकरी मधील भूमिकांची सूची

  • मानव संसाधन कार्यकारी (HR Executive)
  • गुणवत्ता व्यवस्थापक (Quality Manager)
  • व्यवसाय विकास कार्यकारी (Business Development Executive)
  • सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)

Jay Vijay Kale

नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.

Keep Reading

कसं व्हायचं पत्रकार || काय असत हे मास कम्युनिकेशन आणि मीडिया || Mass Communication and media full course information in Marathi

कसं व्हायचं पत्रकार || काय असत हे मास कम्युनिकेशन आणि मीडिया || Mass Communication and media full course information in Marathi

BVoc कोर्सची माहिती | BVoc course information in Marathi

BVoc कोर्सची माहिती | BVoc course information in Marathi

BVoc Course Information in Marathi BVoc हा ३ वर्षाचा एक पदवीधर कोर्स आहे. ह्या कोर्सची विशेषता म्हणजे ह्या कोर्सला मल्टिपल एक्सिट पॉईंट्स आहेत. म्हणजे तुम्ही कोर्सच्या कोणत्याही वर्षी कोर्स शकता आणि कोर्स सोडल्यावर तुम्हाला सर्टिफिकेट दिले जाते. बाकी कोर्समध्ये तुम्ही मधीच कोर्स सोडला तर तुम्हाला सर्टिफिकेट दिले जात नाही.

BAF कोर्स माहीती | BAF course information in Marathi

BAF कोर्स माहीती | BAF course information in Marathi

BAF course information in Marathi | BAF 3 वर्षाचा अंडरग्रॅज्युएट कोर्स आहे. BAF कोर्स करतांना या तीन वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर असतील. BAF कोर्सच्या परीक्षा सेमिस्टर पॅटर्न पध्दतीने होतात म्हणजे प्रत्येक सेमिस्टर संपल्यावर तुमची परीक्षा होते.

बँकिंग कोर्सबद्दल माहिती

बँकिंग कोर्सबद्दल माहिती

Banking Course Information in Marathi, बँकिंगचा कोर्स २ महिने किंवा ३ वर्षापर्यंत असू शकतो. तुम्ही बँकिंगचा कोणता कोर्स करत आहात त्यावर कोर्सचा कालावधी अवलंबून आहे. बँकिंगचे पदवीधर, पोस्ट-ग्रॅजुएट कोर्स, PG-डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्स आहेत. तुम्ही यातला तुम्हाला जो योग्य वाटेल तो कोर्स करू शकता.

No Featured Image

BBA म्हणजे काय ? | BBA Course Information in Marathi

करिअर/अभ्यासक्रम माहिती | BBA Course Information in Marathi | प्रवेश प्रक्रिया | जर तुम्हीं बारावी (१०+२) उत्तीर्ण असाल तर...

कसं बनायचं वकील 👩‍💼⚖️ || LLB म्हणजे काय ? 🤔|| How to Become Lawyer || What is LLB ?

कसं बनायचं वकील 👩‍💼⚖️ || LLB म्हणजे काय ? 🤔|| How to Become Lawyer || What is LLB ?

B.Ed कोर्स माहिती | Full Form | B.Ed Course Information in Marathi

B.Ed कोर्स माहिती | Full Form | B.Ed Course Information in Marathi

B.Ed Course Information in Marathi | Full form | कोणीही शिक्षक होऊ शकत नाही. शिक्षक होण्यासाठी पात्र होण्यासाठी किंवा शिक्षकाची नोकरी मिळविण्यासाठी आपण शासनाने निश्चित केलेल्या काही आवश्यकता पुर्ण केल्या पाहिजेत.

BMM कोर्स माहिती | BMM Course Information in Marathi

BMM कोर्स माहिती | BMM Course Information in Marathi

LLB कोर्सची माहिती, पात्रता, LLB Full Form in Marathi

LLB कोर्सची माहिती, पात्रता, LLB Full Form in Marathi

LLB Full form in Marathi | काय असते हे BA. LLB / BCom. LLB / Bsc. LLB ? | कसा घ्यायचा BA. LLB / BCom. LLB / Bsc. LLB साठी प्रवेश? | बारावी नंतर डायरेक्ट एलएलबी साठी प्रवेश घेता येतो का? | कोणत्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात? | BA. LLB / BCom. LLB / Bsc. LLB साठी लोकप्रिय कॉलेजेस कोणती? |

BBI कोर्सची माहिती | BBI Course Information in Marathi

BBI कोर्सची माहिती | BBI Course Information in Marathi

फॅशन डिझायिंग बद्दल माहिती | Fashion Designing Course Information in Marathi

फॅशन डिझायिंग बद्दल माहिती | Fashion Designing Course Information in Marathi

BA  कोर्सची माहिती, पात्रता । BA Course Information in Marathi

BA कोर्सची माहिती, पात्रता । BA Course Information in Marathi

BA Course Information in Marathi | मी बीए डीग्री साठी पात्र आहे का? बीए डीग्री पुर्ण करण्यासाठी कीती खर्च येतो? बीए डीग्रीचे स्पेशलाइझेशन काय? अशे काही प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर हे आर्टीकल वाचल्यावर तुमचे ​हया प्रश्नांचे तुम्हाला उत्तर भेटेल.