हे सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमांना Masters अभ्यासक्रम असेही म्हणतात. यापैकी बहुतेक अभ्यासक्रम कोणत्याही क्षेत्रातील पदवीधरांना प्रवेश देतात परंतु काही अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी विशिष्ट पदवी क्षेत्राची आवश्यकता असते.
Post Graduation म्हणजे काय?
Post Graduation म्हणजे तुमच्या पदव्युत्तर पदवी नंतर करता येणेरे अभ्यासक्रम. उदाहरण – MBA, MCA, M.Sc, इ.
तुम्हाला खाली विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांची माहिती मिळेल.