Anm full form in Marathi | ANM म्हणजे काय?

तुम्ही ANM हे नाव ऐकूनच असाल. ANM हा नर्सिंग संबंधीचा एक कोर्स आहे. आपण या ANM हा कोर्स करूनच चांगल्या प्रकारची काम आहे करू शकतो. परंतु तुम्हाला ANM म्हणजे नक्की काय माहिती आहे का?

आजच्या लेखामध्ये आम्ही ANM म्हणजे काय? आणि ANM full form in Marathi घेऊन आलोत.

ANM full form in Marathi:

ANM चा इंग्रजी मध्ये अर्थ “Auxiliary Nurse Midwifery” असा होतो तर ANM full form in Marathi “सहायक परिचारिका मिडवाइफरी” असा होतो.

ANM एक डिप्लोमा कोर्स आहे. या कोर्सच्या ट्रेनिंगच्या वेळी परिचारिका संबंधित सर्व माहिती दिली जाते. ANM मध्ये शिकवले जाते की एखाद्या रुग्णाची काळजी कशी घ्यावी आणि त्याची देखरेख कशी करावी. तसेच डॉक्टर नसताना डॉक्टरच्या व्यतिरिक्त एखाद्या रुग्णाची मदत कशी करावी हे देखील सहाय्यक उपचारिका नर्सला शिकविले जाते.

ANM म्हणजे काय?

ANM म्हणजेच ” Auxiliary Nurse Midwifery” ज्याला मराठी भाषेमध्ये सहायक परिचारिका मिडवाइफरी असे म्हटले जाते.

ANM एक डिप्लोमा कोर्स आहे. हा कोर्स साधारणता दोन वर्षाचा असतो.

या कोर्सच्या 2 वर्षांमध्ये 6 महिन्यांची अनिवार्य इंटर्नशिप देखील आहे. या कोर्समध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सहायक परिचारिका मिडवाइफरी म्हणून काम करू शकतात.

ANM साठी आवश्यक य पात्रता:

तसेच ANM नर्सिंग कोर्स करण्यासाठी 17 ते 35 वर्ष वयोमर्यादा आहे. प्रवेशासाठी किमान वय 17 वर्षे आणि कमाल वय 35 वर्षे आहे.

या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असावा.

१२वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवार ANM डिप्लोमासाठी अर्ज करू शकतात.

तर मित्रांनो! “ANM full form in Marathi | ANM म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा