Psi full form in Marathi | पीएसआय म्हणजे काय?

पीएसआय हे एक पोलीस खात्यातील महत्त्वाचा पद आहे. वर्षभरामध्ये लाखोंच्या संख्येने लोक पीएसआय या पदांकरिता अर्ज भरीत असतात. एमपीएससी परीक्षा मार्फत आपण पीएसआय पदाकरिता अर्ज करू शकता.

आजच्या लेखामध्ये आपण पीएसआय म्हणजे काय? आणि psi full form in Marathi पाहणार आहोत.

Psi full form in Marathi:

पीएसआय म्हणजे “police sub inspector”. Psi चा मराठीमध्ये फुल फॉर्म “पोलीस उपनिरीक्षक” असा होतो.

पीएसआय हे पोलीस खात्यातील एक महत्वाचं पद आहे.

पीएसआय म्हणजे काय?

पी एस आय म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक. पोलीस उपनिरीक्षक हे पद पोलीस खात्यातील सर्वात महत्वाचं पद समजले जात. शासनाच्या सेवेतील पोलीस उपनिरीक्षक या पदाची स्थापना कलम 315 नुसार करण्यात आली.

राज्य शासनाच्या सेवेतील पोलीस उपनिरीक्षक पद असून कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावत असतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी परीक्षेचा आर्थिक पोलीस उपनिरीक्षक या पदाची भरती केली जाते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक या पदाची परीक्षा या टप्प्यांमध्ये घेतली जाते ती पुढील प्रमाणे;

  • पूर्व परीक्षा- 100 गुण
  • मुख्य परीक्षा- 200 गुण
  • शारीरिक चाचणी- 300 गुण
  • मुलाखत- 40 गुण

पीएसआय साठी आवश्यक पात्रता:

पीएसआय पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारां साठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

  • पीएसआय साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 19 वर्षे ते 33 वर्षे पर्यंत असणे आवश्यक आहे. ओबीसी उमेदवारासाठी वयोमर्यादा 35 वर्षापर्यंत आहे.
  • तसेच पीएसआय पदासाठी अर्ज करण्यासाठी आपण पदव्युत्तर असणे गरजेचे आहे किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असाल तरीदेखील आपण पीएसआय पदाकरिता आवेदन करू शकता.
  • पीएसआय साठी मराठी भाषेचे चांगले ज्ञान असणे अवशक्य आहे.
  • तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.

PSI ला दुसरा पर्याय आहे CRPF.

तर मित्रांनो! “Psi full form in Marathi | पीएसआय म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा.