BA full form in Marathi | बी ए म्हणजे काय?

By Jay Vijay Kale • 

मित्रानो! आपल्या देशामध्ये शिक्षण क्षेत्राने अतोनात प्रगती केली आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये विविध कोर्सेस आणि पदव्या पाहायला मिळतात. बारावी झाल्यानंतर विद्यार्थी त्यांना पाहिजे त्या डिग्रीसाठी निवेदन करतात अशाच प्रकारे बीए ही एक डिग्री आहे यासाठी दरवर्षी देशभरातून लाखो विद्यार्थी निवेदन करतात. परंतु आपल्यातील बहुतांश जणांना बीए म्हणजे काय आणि बीएला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात याबद्दल माहिती नाही त्यामुळे आजच्या लेखामध्ये आम्ही BA full form in Marathi आणि बीए म्हणजे काय? घेऊन आलोत.

BA full form in Marathi:

BA चा इंग्रजी अर्थ “Bachelor of Arts” असा होतो तर, BA full form in Marathi ” कला शाखेची पदवी” असा होतो.

BA ही एकच शेक्षणिक पदवी आहे. जे विद्यार्थी आर्ट शाखेतून बारावी परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांच्यासाठी पुढील शिक्षणासाठी बीए ही एक डिग्री आहे.

BA म्हणजे काय?

BA म्हणजेच bachelor of arts ज्याला मराठी भाषेमध्ये कला शाखेची पदवी असे म्हणतात.

BA हा 3 वर्षाचा पदवीधर कोर्स आहे. या तीन वर्षांमध्ये एकूण 6 सेमिस्टर असतात आणि एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर असतात. बारावी आर्ट्स शाखेतून उत्तीर्ण असलेले विद्यार्थी बीए या पदवी साठी पात्र ठरतात. तसेच बीएला ॲडमिशन घेण्यासाठी बारावी कोणत्याही शाखेत उत्तीर्ण असले तरी चालते. बीए साठी प्रवेश घेणार करिता बारावी मध्ये आपणास 50 टक्के मार्क असणे आवश्यक आहे तर राखीव जातीच्या मुलांसाठी यामध्ये 5 टक्क्यांची सवलत देण्यात आलेली आहे.

डीजे या कोर्ससाठी पी साधारणता 5 हजार पासून पन्नास हजार पर्यंत असते मुख्यता आपण कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहोत तर त्या कॉलेज वर दिये या पदवीची फी अवलंबून असते.

बीए हा पदवी कोर्स तुम्हीच रेगुलर पद्धतीने करू शकता त्यासोबतच डिस्टन्स लर्निंग आणि ऑनलाइन लर्निंग या पद्धतीने सुद्धा पूर्ण करू शकता.

BA साठी आवश्यक य पात्रता:

बीए या पदवीसाठी प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही बारावी कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यासोबतच बारावी मध्ये 50 टक्के मार्क असणे अनिवार्य आहे.

BA चे विषय:

बीए या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना केवळ पाच विषयांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. बीए या पदवीसाठी सामान्यता पुढीलप्रमाणे विषय असतात.

  1. इंग्रजी 2.गणित 3.भूगोल, समाजशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र
  2. गृह विज्ञान
  3. समाज कार्य तर मित्रांनो! “BA full form in Marathi | बी ए म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा. धन्यवाद!

Jay Vijay Kale

नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.

Keep Reading

No Featured Image

NDA full form in Marathi | एनडीए म्हणजे काय?

NDA full form in Marathi | एनडीए म्हणजे.... | एनडीएची परीक्षाही यूपीएससीच्या परीक्षेद्वारे घेतली जाते जी परीक्षा संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांकरिता आहे. एन डी ए ची परीक्षा ही वर्षातून दोन वेळा घेतली जाते. भारतीय भूदल, नौदल आणि वायुदल यांचे सर्व पदांकरिता प्रशिक्षण हे एनडीए द्वारे दिले जाते.

No Featured Image

CID full form in Marathi | सीआयडी म्हणजे काय?

No Featured Image

Atkt full form in Marathi | एटीकेटी म्हणजे काय?

No Featured Image

PHD full form in Marathi | पीएचडी म्हणजे काय?

No Featured Image

FM full form in Marathi | FM म्हणजे काय?

No Featured Image

BDO full form in Marathi | बिडिओ म्हणजे काय?

No Featured Image

PCS म्हणजे काय?

PCS Full Form in Marathi | PCS हे राज्या द्वारा आयोजित केली जाणारी एक परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार पुढील सर्व पदांवर नियुक्त होऊ शकतात. SDM, DSP ,ARTO, BDO, Diacritic minority officer, District food marketing officer, Assistance Commissioner, Business tax officer इत्यादी.

No Featured Image

IRS full form in Marathi | आय आर एस म्हणजे काय?

No Featured Image

SEBC म्हणजे काय?

SEBC Full Form in Marathi | मराठा समाजाला आरक्षण मिळणार याची घोषणा काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती. विशेष म्हणजे मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणून स्वतंत्रपणे आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु याचा निर्णय अद्यापही लागलेला नाही.

No Featured Image

Ncert full form in Marathi | एनसीईआरटी म्हणजे काय?

No Featured Image

BAMS full form in Marathi | बी ए एम एस म्हणजे काय?

No Featured Image

HCF म्हणजे काय?

HCF Full Form in Marathi | दिलेल्या संख्यांना ज्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातो ही संख्या अथवा तो विभाजक म्हणजे दिलेल्या संख्येचा महत्तम साधारण विभाजक असतो.