RTO full form in Marathi | आरटीओ म्हणजे काय?

मित्रांनो! आजच्या काळामध्ये जवळजवळ प्रत्येकाला एक स्वतंत्र असे वहान आहेच. त्यामुळे वाहन चालक आला केव्हा वाहन मालकाला आरटीओ बद्दल पुरेशी माहिती असेलच. एवढेच आपल्याला माहिती नाहीनसून तुम्ही काहीवेळा आरटीओ ऑफिस ला देखील भेट दिली असेल. परंतु तुम्हाला माहिती आहे का आरटीओ चा फुल फॉर्म काय आहे तेव्हा आरटीओला आपला मराठी भाषा मध्ये काय म्हटले जाते. जर तुम्हाला माहिती नसेल तर आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही RTO full form in Marathi आणि आरटीओ म्हणजे काय? घेऊन आलो.

RTO full form in Marathi;

RTO म्हणजेच “Regional Transport Office” मला मराठी भाषा मध्ये फुल फॉर्म ” प्रादेशिक परिवहन अधिकारी” असा होतो.

RTO चे काम हे पूर्णता वाहनांच्या संबंधित जोडलेले असते. देशांमधील प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र असा आरटीओ अधिकारी दिलेला असतो व त्याला स्वतःचा असा कोड सुद्धा असतो.

आरटीओ म्हणजे काय?

RTo चा फुल फॉर्म “Regional Transport Office” असा होतो त्याला मराठी भाषेमध्ये” प्रादेशिक परिवहन अधिकारी” म्हटले जाते.

जर तुम्ही कुठल्याही गाडीच्या मागे पाहिले असता गाडीच्या मागे जो special आणि unique number plate लावलेली असते त्या नंबर प्लेट वरील जो नंबर असतो तो RTO द्वारा दिलेला असतो. एवढेच नसून आपण गाडीचा कोड आणि नंबर लक्षात ठेवून त्याबद्दल माहिती मिळवली तर आपल्याला त्या गाडीची आणि गाडी चालकाची व मालकाची संपूर्ण माहिती मिळविता येते . त्याचं एखाद्या गाडीवर असलेल्या कोड नुसार आपण ती गाडी कुठल्या राज्यातील आहे किंवा जिल्ह्यातील आहे हे देखील माहिती करू शकतो.

प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यामध्ये केवळ गाड्यांविषयी माहिती किंवा गाड्यांना नंबर न देता गाडी चालकाला ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा दिले जाते. यासोबतच आरटीओ च्या आधारेच रोड टॅक्स देखील वसूल केला जातो. तसेच आरटीओ च्या अधिकाऱ्यामार्फत गाड्यांची वेळोवेळी तपासणी करून गाड्यांचा इन्शुरन्स आहे किंवा नाही आणि त्या गाड्यांची प्रदूषण क्षमता देखील तपासली जाते.

RTO ची मुख्य भूमिका:

जर कोणी नवीन वाहन खरेदी केले असता त्याला त्या वाहना संबंधीची सर्व कागदपत्रे आरटीओ ऑफिस कडून बनवून घ्यावी लागतात.

RTO चे कार्य:

आरटीओ द्वारे वाहनांच्या संबंधित विविध कार्य आणि तपासणी केली जाते. आरटीओ कार्यालय याद्वारे केली जाणारी कार्य पुढीलप्रमाणे;

1. Driving License issue:

आरटीओ द्वारा वाहनचालकांना Driving License दिले जाते तसेच Driving License च्या संबंधित सर्व रेकॉर्ड आरटीओ कडे असतात.

2. Vehicle registration certificate:

जर कोणी नवीन वाहन खरेदी केले असेल तर त्याला नवीन खरेदी केलेल्या वाहनांचे रजिस्ट्रेशन आरटीओ ऑफिस ला करावे लागते. वाहनांचे पंचीकरण झाल्यानंतर त्या वाहनाच्या मालकाला vehicle registration certificate दिले जाते. त्यामध्ये vehicle ownership, vehicle details दिलेली असते.

3. Vehicle excise duty or road tax जमा करणे:

आरटीओ मध्येच वाहनांचा रोड टॅक्स जमा केला जातो. तसेच आरटीओमध्ये वाहनांच्या प्रदूषणाचे चाचणी देखील घेतली जाते.

तर मित्रांनो! “RTO full form in Marathi | आरटीओ म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा