बीसीए म्हणजे काय? | BCA full form in Marathi

Author: जय विजय काळे | Updated on: September 23, 2023

बीसीए हा संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानामध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी undergraduate कोर्स आहे. हा कोर्स विद्यार्थ्यांना संगणक अनुप्रयोगांबद्दल शिकण्यास मदत करतो आणि त्यांना सॉफ्टवेअर बनवणे, वेबसाइट तयार करणे, डेटाबेस व्यवस्थापित करणे, विश्लेषण प्रणाली आणि बरेच काही यासारख्या विविध क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये देतो. या पोस्टमध्ये आम्ही “BCA Full Form in Marathi” आणि “BCA Meaning in Marathi” यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. अभ्यासक्रमादरम्यान शिकवले जाणारे काही विषयही आपण पाहू.

BCA full form in Marathi

BCA Full Form in Marathi
BCA Full Form in Marathi

BCA Full Form in Marathi – बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स. बीसीए हा ३ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे जो १२वी नंतर करता येतो. बीसीए हा अभ्यासक्रम संगणकाशी संबंधित आहे. या कोर्समध्ये तुम्हाला कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स इत्यादी शिकवले जातात.

संगणकाशी संबंधित इतर पदवी अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहेत –

बीसीए म्हणजे काय? | BCA Meaning in Marathi

खालील सारणी बीसीए अभ्यासक्रमाची माहिती थोडक्यात दर्शवते:

BCA साठी पात्रता काय आहे?तुम्ही किमान ५०% गुणांसह कोणत्याही स्ट्रीममधून १२वी उत्तीर्ण असल्यास तुम्ही बीसीए कोर्सला प्रवेशासाठी पात्र आहात.
प्रवेश प्रक्रिया काय आहे?BCA मध्ये प्रवेश एकतर गुणवत्तेनुसार किंवा तुमच्या प्रवेश परीक्षेतील गुणांनुसार दिले जातात.
BCA चा कालावधी किती आहे?बीसीए हा ३ वर्षांचा अभ्यासक्रम आहे. बीसीए सेमिस्टर पॅटर्नचे अनुसरण करते म्हणजे तुमच्या परीक्षा प्रत्येक सेमिस्टरमध्ये घेतल्या जातात.
BCA साठी फी किती आहे?BCA ची सरासरी फी 50,000 आहे. (कॉलेजवर अवलंबून आहे.)
बीसीए नंतर मी काय करावे?बीसीए नंतर तुम्ही नोकरी करू शकता किंवा तुमचे शिक्षण सुरू ठेवू शकता.
BCA Meaning in Marathi

बीसीए पात्रता, प्रवेश प्रक्रिया इत्यादींबद्दल अधिक जाणून घ्या – BCA Course Information in Marathi

BCA विषय | बीसीए अभ्यासक्रम

तुम्हाला हे विषय BCA मध्ये शिकवले जाऊ शकता (बीसीएचा अभ्यासक्रम प्रत्येक महाविद्यालयात वेगळा असू शकतो.) –

अशा प्रकारे आपण BCS चा अभ्यासक्रम पाहिला. Read more – BCA Information in Marathi

“BCA Full form in Marathi” वाचल्याबद्दल धन्यवाद.

लेखक - जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा

Recommended Reads: