BAMS full form in Marathi | बी ए एम एस म्हणजे काय?

By: जय विजय काळे •  Last modified: 25/11/2022

मित्रांनो! तुम्ही हॉस्पिटल मध्ये गेला असाल तर डॉक्टरच्या नावासमोर बीएएमएस हे नाव नक्कीच बघितले असेल. बीएएमएस ही एक डिग्री आहे जी वैद्यकीय क्षेत्रामध्ये दिली जाते. परंतु आपल्यातील बहुतांश जणांना बी ए एम एस म्हणजे काय? आणि बीएएमएस ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात हे माहिती नाही. म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही BAMS full form in Marathi आणि बीएएमएस म्हणजे काय? घेऊन आलो.

BAMS full form in Marathi:

BAMS चा इंग्रजी अर्थ ” Bachelor of Ayurveda, Medicine and surgery” असा आहे तर, BAMS full form in Marathi ” आयुर्वेद, वैद्यक आणि शस्त्रक्रिया पदवी” असा होतो.

BAMS हा 5.5 कशाचा एक मेडिकल अंडर ग्रॅज्युएशन कोर्स आहे. बी ए एम एस सी ब्राझील आयुर्वेदिक उपचाराची नवीन तंत्रज्ञान पद्धती आहे. भारतामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये बीएएमएस डिग्रीसाठी खूप लोकप्रियता आहे. BAMS ग्रॅज्युएशन डिग्री करून तुम्ही कुठल्या ही हॉस्पिटलमध्ये काम करू शकता किंवा स्वतःचे हॉस्पिटल सुद्धा टाकू शकतात.

BAMS साठी पर्यायी कोर्स

BAMS च्या पर्यायी कोर्सची यादी खालीलप्रमाणे आहे –

  • MBBS (MBBS Full Form in Marathi: बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी)
  • BDS (BDS Full form in Marathi: बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी)
  • BHMS (BHMS Full form in Marathi: बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन आणि सर्जरी)

BAMS म्हणजे काय?

BAMS म्हणजेच “Bachelor of Ayurveda and Medicine and surgery” ज्याला मराठी भाषेमध्ये आयुर्वेद, वैदिक आणि शस्त्रक्रिया पदवी असे म्हणतात. बीएएमएस हा वैद्यकीय क्षेत्रातील एक कोर्स आहे. बी ए एम एस ची डिग्री उपचारा क्षेत्रांमध्ये त्या लोकांना दिली जाते ज्यांनी एक वर्षे इंटरंशिप सोबत 5.5 वर्षाचा आयुर्वेदिक कोर्स केला आहे.

BAMS या कोर्समध्ये आधुनिक शरीर रचना, आधुनिक औषधांचे सिद्धांत, सर्जरीचे सिद्धांत,  या सोबतच आयुर्वेदिक विषयातील अभ्यासाचा देखील समावेश होतो. प्राचीन काळापासून भारतामध्ये आयुर्वेदिक हे अत्यंत उपयुक्त अशी प्रणाली समजली जाते. आयुर्वेदामध्ये केवळ उपचार कसा करावा हेच सांगितले जात नसून विविध आजारांना  थांबविण्यासाठी विविध  प्रक्रिया देखील सांगितल्या जातात. आयुर्वेदानुसार आपल्या शरीरामध्ये आजार किंवा विविध प्रकारचे रोग तीन कारणांमुळे उद्भवले जातात ते म्हणजे,

1. पित्त

2.कफ

3.वात

BAMS साठी आवश्यक या पात्रता:

मित्रानो! तुम्हाला माहिती असायला पाहिजे की बीएएमएस या कोर्ससाठी प्रवेश घेण्याकरिता कुठली कुठली पात्रता असणे आवश्यक आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे bams या कोर्ससाठी प्रवेश घेणाऱ्या उमेदवाराचे वय 17 वर्षे असणे आवश्यक आहे. त्यासोबतच जो उमेदवार बीएएमएस साठी निवेदन करणार आहेत त्याने बारावी विज्ञान शाखेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यासोबतच intermediate ची परीक्षा उत्तीर्ण असणे देखील गरजेचे आहे.

तर मित्रांनो! “Bams full form in Marathi | बी ए एम एस म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

Disclosure

या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.

Image contains man with a beard

जय विजय काळे

जय काळे हे MarathiHQ.comचे दूरदर्शी संस्थापक आहेत. हा ब्लॉग विविध करिअर पर्यायांचे एक विशाल ग्रंथालय आहे. हा ब्लॉग विविध अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा याविषयी माहिती देतो. विविध करिअर पर्यायांचा शोध घेणाऱ्यांसाठी हे व्यासपीठ एक विश्वासू साथीदार बनले आहे.

Popular Posts

Post Thumbnail

12 वी arts नंतर काय करावे?


Post Thumbnail

12 वी Science नंतर काय करावे? | बारावी Science नंतरचे कोर्स


Post Thumbnail

12 वी कॉमर्स नंतर काय करावे?