Opd full form in Marathi | ओपीडी म्हणजे काय?

By: जय विजय काळे •  Last modified: 25/11/2022

मित्रांनो! तुम्ही कधी हॉस्पिटल मध्ये गेला असेल तर तुम्ही ओपीडी हे नाव नक्कीच ऐकले असेल. ओपीडी हा हॉस्पिटल मधील एक विभाग आहे. परंतु तुम्हाला ओपीडी म्हणजे काय? आणि ओपीडी ला मराठी मध्ये काय म्हणतात हे माहिती आहे का? माहिती नसेल तर चिंतेची काही गोष्ट नाही, कारण आजच्या लेखामध्ये आम्ही ओपीडी म्हणजे काय? आणि opd full form in Marathi घेऊन आलो.

Opd full form in Marathi:

Opd चा इंग्रजी मध्ये अर्थ “, out patient department” असा होतो तर opd full form in Marathi ” बाह्यरुग्ण विभाग” असा होतो.

ओपीडी म्हणजे काय?

Opd म्हणजेच ” out patient department” ज्याला मराठी भाषेमध्ये बाह्यरुग्ण विभाग असे म्हटले जाते.

प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ओपीडी हा विभाग असतो. ओपीडी हॉस्पिटलचा असा विभाग आहे ज्यामध्ये रुग्ण आणि हॉस्पिटल मध्ये काम करणारे कर्मचारी यांच्या मध्ये पहिला संपर्क होतो. जेव्हा रुग्ण प्रथमता हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा त्याला ओपीडी या विभागांमध्ये घेऊन जातात. त्यानंतर ओपीडी या विभागातील कर्मचारी ठरवतात की रुग्णाला कुठला विभागांमध्ये पाठवायचे.

ओपीडी हा विभाग साधारणता हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर असतो आणि ओपीडी विभागाचे विविध विभागांमध्ये विभाजन केलेले असते जसे की, न्यूरोलॉजी विभाग, स्त्री रोग तज्ञ, सामान्य चिकित्सा विभाग, हड्डी रोग तज्ञ इत्यादी अनेक वेगवेगळे विभाग.

ओपीडी मध्ये असणाऱ्या रूग्णाच्या सर्वउपचार हॉस्पिटल मध्ये नर्स पाहत असतात. या विभागांमध्ये एखाद्या रुग्णाची परिस्थिती अधिकच खराब झाली तर त्याला आयुष्य मध्ये शिफ्ट केले जाते.

Opd ची services:

Opd या विभागांमध्ये एखादा रुग्णावर कुठल्याही प्रकारच्या समस्या येऊ नये म्हणून येथे वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध असतात त्या पुढील प्रमाणे;

  1. Examination room:

Examination room हा opd चां असा विभाग आहे या विभागात मध्ये रुग्णाची तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये एखाद्या रुग्णाला कुठला रोग आहे याची ओळख होते.

  1. Consultation Chembur:

Consultation Chembur या विभागामध्ये रुग्णांवर उपचार केला जातो जसे की चिकित्सा, सर्जरी, आहार विज्ञान आणि आणि हॉस्पिटल मधील इथे विशेष तज्ञ यांच्याकडून रुग्णांना योग्य सल्ला दिला जातो.

  1. Diagnostic department:

Diagnostic department यामध्ये radiology, pathophysiology, microbiology आणि इतर clinical services चे सॅम्पल एकत्रित केले जातात.

  1. Pharmacy: या विभागामार्फत रुग्णांना योग्य औषधे दिली जातात.

Opd चे विविध विभाग:

Opd मध्ये विविध विभाग असतात ते पुढील प्रमाणे;

  1. Cardio Thoracic surgery
  2. Neurosurgery
  3. Orthopedic and Laparoscopic surgery
  4. General and Laparoscopy surgery
  5. Nephrology and Renel Transplant surgery तर मित्रांनो! “Opd full form in Marathi | ओपीडी म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!

Disclosure

या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.

Image contains man with a beard

जय विजय काळे

जय काळे हे MarathiHQ.comचे दूरदर्शी संस्थापक आहेत. हा ब्लॉग विविध करिअर पर्यायांचे एक विशाल ग्रंथालय आहे. हा ब्लॉग विविध अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा याविषयी माहिती देतो. विविध करिअर पर्यायांचा शोध घेणाऱ्यांसाठी हे व्यासपीठ एक विश्वासू साथीदार बनले आहे.

Popular Posts

Post Thumbnail

12 वी कॉमर्स नंतर काय करावे?


Post Thumbnail

12 वी arts नंतर काय करावे?


Post Thumbnail

12 वी Science नंतर काय करावे? | बारावी Science नंतरचे कोर्स