Ncert full form in Marathi | एनसीईआरटी म्हणजे काय?

By: जय विजय काळे •  Last modified: 25/11/2022

मित्रांनो आपण एनसीईआरटी हे नाव नक्कीच कुठे ना कुठे ऐकलेच असेल. परंतु तुम्हाला ncert म्हणजे काय? आणि ncert full form in Marathi माहिती आहे का?

आजच्या लेखामध्ये आपण एनसीईआरटी म्हणजे काय? आणि ncert full form in Marathi पाहणार आहोत.

Ncert full form in Marathi:

Ncert म्हणजेच “National council of educational research and training.”

Ncert full form in Marathi ” राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद” आसा होतो.

Ncert class-1 पासून class-12 पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या भाषेमध्ये सर्व विषयांसाठी पुस्तके प्रकाशित करते.

Ncert म्हणजे काय?

Ncert म्हणजेच “national council of educational research and training” ज्याला आपण मराठी भाषेमध्ये “राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद” असे म्हणतो.

एनसीईआरटी ही एक अशी संस्था आहे जी इयत्ता पहिली पासून ते इयत्ता बारावी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांना विविध भाषांमधून सर्व पुस्तके प्रकाशित करते.

Ncert ची स्थापना 1 सप्टेंबर 1961 रोजी करण्यात आली. ही एक भारत सरकारची संघटना आहे जी शालेय शिक्षण च्या संबंधित सर्व विषयांवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने एनसीईआरटी ची स्थापना करण्यात आली.

एनसीईआरटी ही परिषद भारतातील शालेय शिक्षण संबंधित सर्व गोष्टींवर कार्य करत असते. Ncert मुख्य उद्देश शिक्षण आणि समाज कल्याण मंत्रालयाला विशेष करून शालेय शिक्षण संबंधित मार्गदर्शन करणे आणि नीती निराधार त्यांना मदत करणे हा असतो.

Ncert चे कार्य:

Ncert चे सर्वात महत्वाच्या आणि प्राथमिक कार्य म्हणजे शिक्षण संबंधित सर्व गोष्टींवर सुधारणा करणे आणि शैक्षणिक अनुसंधान ला वाढविणे आणि अभिनव विचारांना शिक्षकांच्या शिक्षण प्रणाली मध्ये सुधारणा करणे हे आहे.

Ncert चे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे शिक्षणाच्या संबंधित सर्व गोष्टी उपलब्ध करून देणे जसे की, पुस्तके.

याव्यतिरिक्त एनसीईआरटीचे सर्वात मुख्य कार्य म्हणजे उच्च शिक्षण मधील प्रशिक्षण यांना मदत करून शाळांमधील educational system मध्ये आलेल्या बदलांना आणि विकासाला लागू करून state government आणि इतर educational organisation यांना शालेय शिक्षणाबाबत मार्गदर्शन करणे.

तर मित्रांनो! “Ncert full form in Marathi | एनसीईआरटी म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

Disclosure

या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.

Image contains man with a beard

जय विजय काळे

जय काळे हे MarathiHQ.comचे दूरदर्शी संस्थापक आहेत. हा ब्लॉग विविध करिअर पर्यायांचे एक विशाल ग्रंथालय आहे. हा ब्लॉग विविध अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा याविषयी माहिती देतो. विविध करिअर पर्यायांचा शोध घेणाऱ्यांसाठी हे व्यासपीठ एक विश्वासू साथीदार बनले आहे.

Popular Posts

Post Thumbnail

12 वी Science नंतर काय करावे? | बारावी Science नंतरचे कोर्स


Post Thumbnail

12 वी arts नंतर काय करावे?


Post Thumbnail

12 वी कॉमर्स नंतर काय करावे?