ISRO full form in Marathi | ISRO म्हणजे काय?

By: जय विजय काळे •  Last modified: 25/11/2022

मित्रांनो तुम्ही ISRO हे नाव जर ऐकलेच असेल. इस्रो ही एक अंतराळ संशोधन संस्था आहे जी अंतराळ संबंधित सर्व महत्वपूर्ण कार्य पार पाडीत असते. परंतु आपल्यातील बहुतांश जणांना ISRO म्हणजे काय? आणि ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात हे माहिती नाही. म्हणून आजच्या लेखांमध्ये आम्ही इस्रो म्हणजे काय? आणि ISRO full form in Marathi घेऊन आलोत.

ISRO full form in Marathi:

ISRO चा इंग्रजी अर्थ “Indian Space research Organisation” असा आहे तर, ISRO full form in Marathi ” भारतीय अंतराळ संशोधन संस्था” असा आहे. इस्रो ही एक अंतराळ संशोधन संस्था आहे.

ISRO म्हणजे काय?

इस्त्रो म्हणजेच Indian space research organisation ज्याला मराठी भाषेमध्ये

भारतीय अंतराळ संशोधन संस्था असे म्हटले जाते.

ISRO ची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी विक्रम साराभाई यांनी केली. ISRO चे मुख्यालय हे बेंगलोर कर्नाटक येथे स्थित आहे.

ISRO हे भारतातील अंतरिक्ष अनुसंधान संघटना संस्था आहे. ही संस्था सॅटेलाईट्स आणि अंतरिक्ष टेक्निक उपलब्ध करून देणे हे इस्रोचे मुख्य कार्य आहे. या टेक्निक चा उपयोग भारत देशाचा विकासासाठी आणि संरक्षणासाठी केला जातो.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो ही भारत सरकारच्या अधिपत्या खाली अंतराळ संशोधन करणाऱ्या जगातील सर्व अग्रगण्य संस्थांपैकी एक संस्था आहे. खूप वर्षापासून सुरू असलेल्या या ISRO संस्थेचे 1969 मध्ये आधुनिकीकरण करण्यात आले.

देश विदेशातील आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली इस्रोने तिच्याकडे असलेल्या प्रेक्षपण यानां च्या ताफ्यां च्या सहाय्याने भारत देशासाठी आणि वि देशासाठी अनेक महत्त्वपूर्ण कार्यक्रम पूर्ण केले.

इस्रो या संस्थेचे भारतामध्ये अनेक केंद्र आहेत. यांच्यामार्फत अनुसंधान आणि टेक्निकचा विकास केला जातो. आज पर्यंत इस्रोने केलेले अनेक प्रयोग यशस्वी सुद्धा झालेले आहेत. या इस्त्रो मुळेच भारत जगातील सहाव्या क्रमांकाचा असा देश बनला आहे जो स्वतः सॅटेलाईट्स बनवून अंतरिक्ष मध्ये सोडतो.

तर मित्रांनो! “ISRO full form in Marathi | ISRO म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

Disclosure

या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.

Image contains man with a beard

जय विजय काळे

जय काळे हे MarathiHQ.comचे दूरदर्शी संस्थापक आहेत. हा ब्लॉग विविध करिअर पर्यायांचे एक विशाल ग्रंथालय आहे. हा ब्लॉग विविध अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा याविषयी माहिती देतो. विविध करिअर पर्यायांचा शोध घेणाऱ्यांसाठी हे व्यासपीठ एक विश्वासू साथीदार बनले आहे.

Popular Posts

Post Thumbnail

12 वी कॉमर्स नंतर काय करावे?


Post Thumbnail

12 वी Science नंतर काय करावे? | बारावी Science नंतरचे कोर्स


Post Thumbnail

12 वी arts नंतर काय करावे?