BBA full form in Marathi | बी बी ए म्हणजे काय?

Author: जय विजय काळे | Updated on: September 18, 2023

मित्रानो! तुम्ही नक्कीच BBA या कोर्स बद्दल ऐकलेच असेल कारण आपल्या आसपास बहुतांश कॉलेजमध्ये बीबीए हा कोर्स पाहायला मिळतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का BBA म्हणजे काय? माहिती नसेल तर निराश होण्याची काही गरज नाही, कारण आजच्या लेखामध्ये आम्ही बी बी ए म्हणजे काय? आणि BBA full form in Marathi घेऊन आलोय.

BBA full form in Marathi:

BBA Full Form: Bachelor of Business Administration असा होतो तर, BBA full form in Marathi – “व्यवसाय प्रशासन पदवी” असा होतो. BBA हा व्यावसायिक क्षेत्रातील एक कोर्स आहे. या कोर्समध्ये तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रातील विविध गोष्टी शिकविल्या जातात. या कोर्समध्ये अर्थशास्त्र, व्यवस्थापन, अकाउंटिंग, व्यवसाय आकडेवारी, विपणन व्यवस्थापन यांसारख्या गोष्टीचे ज्ञान दिले जाते. BBA हा तीन वर्षाचा पदवीधर कोर्स आहे या कोर्सनंतर तुम्ही MBA सुद्धा करू शकता.

सविस्तर जाणून घ्या - BBA Course Information in Marathi

BBA म्हणजे काय?

BBA म्हणजेच ” Bachelor of Business Administration” ज्याला मराठी भाषेमध्ये व्यवसाय प्रशासन पदवी असे म्हटले जाते. शिक्षण क्षेत्रामध्ये BA, BSC अशा पदवी असतात त्याप्रमाणेच बीबीए हे देखील एक पदवी आहे. BBA हा तीन वर्षाचा कोर्स आहे. या पदवी मध्ये संभाषण कौशल्य आणि उद्योजक कौशल्य विकसित केले जातात आणि या पदवीचं तुम्ही संपूर्ण ज्ञान घेतल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुद्धा करू शकता.

असे म्हणतात की ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये स्वतःचा व्यवसाय करायचा आहे ते विद्यार्थी बीबीए या कोर्ससाठी प्रवेश घेतात कारण या पदवीच्या शिक्षणामध्ये संपूर्ण व्यवसाय संबंधित प्रशिक्षण दिले जाते. तसेच बीबीए केल्यानंतर तुम्हाला सरकारी आणि खाजगी नोकऱ्या सुद्धा उपलब्ध आहेत. बीबीए ही पदवी खूपच चांगली पदवी मानली जाते कारण या पदवी मध्ये व्यावसायिक शिक्षण दिले जाते. तसेच बीबीए केल्यानंतर तुम्ही एमबीए सुद्धा करू शकता. एमबीए ही मास्टर पदवी आहे.

BBA साठी आवश्यक या पात्रता:

बीबीए या पदवीसाठी प्रवेश घेण्याकरिता खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

BBA नंतर नोकरीच्या संधी

बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए) पदवी पूर्ण केल्यानंतर, तुम्ही विविध उद्योगांमध्ये नोकरीच्या विस्तृत संधी शोधू शकता. बीबीए पदवी व्यवसाय तत्त्वांमध्ये एक भक्कम पाया प्रदान करते आणि विविध कार्यात्मक क्षेत्रांमध्ये प्रवेश-स्तरीय पदांसाठी तयार करते. येथे काही नोकरीच्या भूमिका आहेत ज्यांचा पाठपुरावा बीबीए पदवीधर करतात –

तर मित्रांनो! “BBA full form in Marathi | बी बी ए म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

लेखक - जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा

Recommended Reads: