MSEB म्हणजे काय?

मित्रांनो तुम्ही एमएसईबी हे नाव कोणाचा असेल कारण आजच्या काळामध्ये सर्वजण वीज वापरतात त्यामुळे सर्वांच्या घरी वीज बिल तर येतच असतात त्या विज बिल वर एमएसईबी हे नाव तर सर्वांनी वाचलेच असेल. परंतु काही जाणांनी फक्त वाचून त्याकडे दुर्लक्ष केले असेल पण तुम्हाला माहिती आहे का एमएसईबी चा अर्थ काय होतो किंवा एमएसईबी ला मराठी मध्ये काय म्हणतात? Mseb म्हणजे काय?

तर मित्रांनो! काळजी करायची काही गोष्ट नाही कारण आजच्या लेखामध्ये आम्ही एमएसईबी चा मराठीमध्ये काय अर्थ होतो आणि MSEB म्हणजे काय घेऊन आलोत.

MSEB full form in Marathi:

MSEB म्हणजेच ” Maharashtra state Electricity Board”. MSEB full form in Marathi ” महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ किंवा वितरण” असा अर्थ होतो.

MSEB हे एक मंडळ आहे ज्याच्या द्वारे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वीज वितरण केली जाते.

MSEB म्हणजे काय?

MSEB म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ. एमएसईबी हे असे मंडळ आहे ज्याच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये वीज वितरण केले जाते.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ हे राज्य सरकारचे वीज नियमन मंडळ भारतातील महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत आहे. एमएसईबी ची स्थापना 20 जून 1960 रोजी विद्युत अधिनियम, 1948 च्या कलम 5 नुसार करण्यात आली. त्यानंतर पुढे 1998 मध्ये राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळा नंतर ही भारतातील सर्वात मोठी वीज निर्मिती संस्था किंवा उपयुक्तता होती.

MSEB ही महाराष्ट्र शासनाची विद्युत वितरण करणारी संस्था आहे. विद्युत कायदा 2003 अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे पुनर्रचना होऊन दिनांक 6 जून 2006 रोजी महावितरण, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी या तीन कंपन्या अस्तित्वात आल्या.

भारतात एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमतेच्या 13 टक्के वीज निर्मिती हे महाराष्ट्र राज्यातून होते. यातून आपल्याला कळत असेल की, महाराष्ट्र राज्याचे भारत देशा साठी वीजनिर्मिती मध्ये किती महत्त्वाचे योगदान आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये जी वीज निर्मिती होते ती कोळसा आणि नैसर्गिक वायू सारख्या जीवाश्म इंधनांचा वापर करून केली जाते.

तर मित्रांनो! “MSEB full form in Marathi | एमएसईबी म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments