OBC full form in Marathi | ओबीसी म्हणजे काय?

मित्रांनो! आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. आपण सर्वांना माहितीच आहे आपल्या देशामध्ये विविध धर्माच्या आणि जातीचे लोक राहतात. आपल्या देशातील ओबीसी कास्ट बद्दल तर तुम्ही ऐकलेच असेल परंतु तुम्हाला ओबीसी म्हणजे काय? आणि OBC ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात माहिती आहे का? जरी माहिती नसेल तर निराश होण्याची काही गरज नाही, कारण आजच्या लेखामध्ये आम्ही ओबीसी म्हणजे काय? आणि OBC full form in Marathi घेऊन आलोत.

OBC full form in Marathi:

OBC चा इंग्रजी अर्थ ” Other Backward Class” असा होतो तर, OBC full form in Marathi ” इतर मागास वर्ग” असा होतो.

ओबीसी या कास्ट ला 1979 मध्ये बनवलेल्या मंडल आयोगाच्या आदेशानुसार, सामाविष्ट केले गेले. इतर मागास वर्ग या वर्गामध्ये आर्थिक दृष्ट्या कमजोर वर्गामध्ये येणाऱ्या समुदायाला सामाविष्ट केले. या वर्गामध्ये असणाऱ्या विविध जातीला सरकारकडून विशेष लाभ दिला जातो. तर मागास वर्गांमध्ये मुख्यता शेतकरी, कामगार आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या गरीब परिवारांचा सामावेश होतो.

OBC म्हणजे काय?

OBC म्हणजेच other backward class ज्याला मराठी भाषेमध्ये इतर मागास वर्ग असे म्हटले जाते.

ओबीसी एक प्रकारची caste आहे. यामध्ये विविध जातींचा समावेश होतो. भारतीय संविधानानुसार ओबीसीला सार्वजनिक क्षेत्रातील शिक्षण आणि कामगारांना 27 टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

OBC या वर्गाला नोकरीमध्ये आरक्षण मिळण्याबाबत 1990 मध्ये VP Singh यांनी आवेदन केले.

ज्या वर्गातील लोक आर्थिकदृष्ट्या गरीब, मागासलेले, शैक्षणिक आणि सामाजिक रित्या कमजोर आहे तर त्या सर्व वर्गांना ओबीसी कास्ट मध्ये सामावलेले आहे.

तर मित्रांनो! “OBC full form in Marathi | ओबीसी म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments