TFWS म्हणजे काय?

मित्रांनो! शालेय विद्यार्थ्यांना सरकार मार्फत विविध योजना पुरविल्या असतात. त्यातील काही योजनांचा लाभ विद्यार्थी घेत असतात परंतु अशा काही योजना देखील आहेत जे विद्यार्थ्यांना अद्यापि माहिती नाही. TFWS हे देखील एक योजना आहे जी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार लागू केलेली असते व काही विद्यार्थी याचा लाभ घेतात तर काही विद्यार्थ्यांना या योजनेबद्दल पुरेशी माहिती नसल्याने ते या योजनेपासून वंचित असतात.

त्यामुळे आजच्या लेखामध्ये आम्ही TFWS म्हणजे काय? आणि TFWS full form in Marathi घेऊन आलो.

TFWS full form in Marathi:

TFWS चा इंग्रजी अर्थ ” Tution Fee Waiver Scheme” असा आहे तर TFWS full form in Marathi ” शिकवणी शुल्क माफी योजना” असा आहे.

TFWS महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे. च्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाची घरी परिस्थिती वाईट आहे किंवा त्याचे वार्षिक उत्पन्न कमी आहे त्यांच्यासाठी ही योजना लागू केली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे कॉलेजमधील ट्यूशन फी माफ होते.

TFWS म्हणजे काय?

TFWS म्हणजेच ” Tution Fee Waiver Scheme” ज्याला मराठी भाषेमध्ये शिकवणी शुल्क माफी योजना असे म्हटले जाते. TFWS ही योजना महाराष्ट्र शासनाने 2007 साली चालू केली. ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमी आह त्यांच्यासाठी ही योजना लागू करण्यात आली.

या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो त्यांची ट्यूशन फी माफ केली जाते. बहुतांश कॉलेजमध्ये एकूण फी मधील काही फी ही ट्युशन फी असते परंतु या योजनेमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना ट्यूशन फी भरावी लागत नाही.

ही योजना फक्त राखीव विद्यार्थ्यांसाठी नसून सर्व जातींच्या विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

TFWS साठी आवश्यक या पात्रता –

TFWS या योजनेसाठी निवेदन करणाऱ्या विद्यार्थ्यांना खालील प्रकारे पात्रता असणे आवश्यक आहे.

  1. जो विद्यार्थी TFWS या योजनेसाठी निवेदन करणार आहे तो महाराष्ट्रीयन रहिवासी असला पाहिजे.
  2. तसेच जो विद्यार्थी या योजनेसाठी निवेदन करणार आहे त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दिलेल्या income limit पेक्षा कमी असावे.
  3. तसेच विद्यार्थ्यांचा CET परीक्षेचा स्कोर चांगला असावा.

“TFWS full form in Marathi | TFWS म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अशी शेअर करा.

धन्यवाद!

जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा