Hr full form in Marathi | एच आर म्हणजे काय?

By Jay Vijay Kale • 

मित्रांनो! रोजगार मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार आहेत. रोजगार मिळण्याच्या आशेने दूर-दूर जाऊन सुद्धा लोक काम करतात परंतु तुम्ही प्रायव्हेट कंपनी मध्ये काम केले असेल तर तुम्हाला Hr म्हणजे काय माहिती असेल.

जरी एच.आर म्हणजे काय माहिती नसले तरी निराश होण्याची काही गरज नाही. कारण आजच्या लेखामध्ये आम्ही HR म्हणजे काय आणि HR full form in Marathi घेऊन आलोत.

Hr full form in Marathi:

HR चा इंग्रजी मध्ये अर्थ ” Human Resources” असा होतो तर HR full form in Marathi ” मानव संसाधन” असा होतो.

मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आणि इन्स्टिट्यूटमध्ये HR हा समूह किंवा संघटना असते. एच आर ही संघटना केव्हा समूह कंपनीमध्ये ह्युमन सोर्स च्या स्वरूपामध्ये कार्य करत असते. HR च्या समूहांमध्ये सर्व वैचारिक मॅनेजर असतात. HR या समुहा मार्फत कोणत्याही कंपनीमध्ये किंवा संस्थांमध्ये कार्य बल निर्माण केले जाते. याद्वारे कंपनीमध्ये किंवा समूहामध्ये नव्या लोकांची भरती, नव्या कर्मचाऱ्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन केले जाते.

HR म्हणजे काय?

HR म्हणजेच ” Human resources” ज्याला मराठी भाषेमध्ये “मानवी संसाधन” असे म्हटले जाते.

Hr कंपनी मध्ये किंवा संस्थेमध्ये असलेली एक संघटना आहे ज्या द्वारे ह्युमन सोर्स चे कार्य बल निर्माण केले जाते. तसेच त्याचा HR द्वारा कोणत्याही कंपनी किंवा संघटनेमध्ये लोकांना मॅनेजमेंट, रिक्रूटमेंट आणि इतर कार्य दिली जातात.

प्रत्येक प्रायव्हेट कंपनी किंवा संस्थांमध्ये एक एच.आर या समूहाची स्थापना केली जाते. एच.आर चे मुख्य कार्य human resources ला मॅनेज करायचे असते. तसेच HR कंपनीला किंवा संस्थेला आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांची भरती देखील करते. हा समुदाय एका नवीन कर्मचाऱ्याचे इंटरव्यू घेतो, त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांची कंपनीमध्ये भरती केली जाते. HR ही संघटना काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचे हितासाठी आणि हक्कासाठी विशेष लक्ष देते. त्यामुळे या विभागाला कंपनीतील सर्वात महत्त्वपूर्ण विभाग मानला जातो.

हा विभागाद्वारे कंपनीमध्ये कार्य करणाऱ्या सर्व कर्मचार्‍यांकडे लक्ष दिले जाते. जर कंपनीतील एखाद्या कर्मचार्‍याला कशाचेही समस्या असेल तर त्या समस्येचे समाधान हाच विभाग करतो.

HR चे कार्य:

HR human रिसोर्स यांच्या अंतर्गत काम करत असते. HR च्या कार्यप्रणाली मध्ये वेगवेगळे प्रोसेसर असतात. तसेच कंपनीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडे लक्ष देण्याचे काम देखील HR चे असते.

HR चे काही महत्त्वपूर्ण कार्य पुढीलप्रमाणे;

  1. ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट
  2. कंपनीमध्ये नवीन कर्मचाऱ्यांची भरती करणे
  3. कर्मचारी लाभ प्रशासन
  4. मजदुरी आणि वेतन
  5. वेळेचे नियोजन
  6. सर्व कर्मचाऱ्यांवर योग्य नियंत्रण. तर मित्रांनो! “Hr full form in Marathi | एच आर म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!

Jay Vijay Kale

नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.

Keep Reading

No Featured Image

CEO full form in Marathi | सीईओ म्हणजे काय?

No Featured Image

GDP Full Form in Marathi | जीडीपी म्हणजे काय?

No Featured Image

TFWS म्हणजे काय?

TFWS Full Form in Marathi | TFWS हे देखील एक योजना आहे जी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार लागू केलेली असते व काही विद्यार्थी याचा लाभ घेतात तर काही विद्यार्थ्यांना या योजनेबद्दल पुरेशी माहिती नसल्याने ते या योजनेपासून वंचित असतात.

No Featured Image

BODMAS full form in Marathi | बोडमास म्हणजे काय?

No Featured Image

ESIC full form in Marathi | ई एस आय सी म्हणजे काय?

No Featured Image

Fssai full form in Marathi | एफ एस एस आय म्हणजे काय?

No Featured Image

DYSP full form in Marathi | डीवायएसपी म्हणजे काय?

No Featured Image

Crpf full form in Marathi | सीआरपीएफ म्हणजे काय?

No Featured Image

IRS full form in Marathi | आय आर एस म्हणजे काय?

No Featured Image

Opd full form in Marathi | ओपीडी म्हणजे काय?

No Featured Image

बीसीए म्हणजे काय? | BCA full form in Marathi

BCA Full form in Marathi | या कोर्समध्ये तुम्हाला कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स इत्यादी शिकवले जातात. | BCA Course information in Marathi

No Featured Image

CO full form in Marathi | सिओ म्हणजे काय?