SEBC म्हणजे काय?

By Jay Vijay Kale •  Updated: 10/10/21 •  1 min read

मित्रांनो आपल्या देशामध्ये प्रत्येकाला जातीनुसार विशेष असे आरक्षण देण्यात आले आहे त्यानुसार त्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेता येतो. विशेषत आहे आरक्षण शैक्षणिक बाबतीमध्ये खूप महत्त्वाचे ठरते. आपण सर्वांना साधारणतः ओबीसी आणि एसबीसी, एस पी एनटी, या मागास वर्गीय जातींच्या आरक्षणाबद्दल माहिती असेल परंतु तुम्हाला SEBC बद्दल माहिती आहे का किंवा हे आरक्षण कोणत्या जाती साठी आहे.

मित्रांनो आजच्या लेखामध्ये आम्ही एसईबीसी म्हणजे काय? आणि SEBC full form in Marathi घेऊन आलोत.

हे देखील वाचा:  BODMAS full form in Marathi | बोडमास म्हणजे काय?

SEBC full form in Marathi:

SEBC म्हणजे ” specially and educationally backward class”. SEBC चा मराठी मध्ये अर्थ “सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग” असा होतो.

मराठा समाजाला आरक्षण मिळणार याची घोषणा काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती. विशेष म्हणजे मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणून स्वतंत्रपणे आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु याचा निर्णय अद्यापही लागलेला नाही.

हे देखील वाचा:  NASA full form in Marathi | नासा म्हणजे काय?

SEBC म्हणजे काय?

SEBC म्हणजेच ” specially, educationally backward class” ज्याला मराठी भाषेमध्ये “सामाजिक, शैक्षणिक मागास प्रवर्ग” असे म्हटले जाते.

भारत सरकार केंद्रातील काही नागरिकांना त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीनुसार इतर मागास वर्गीय म्हणजेच ओबीसी म्हणून वर्गीकृत करते आणि त्यांना वैधानिक रित्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग म्हणजेच एसईबीसी म्हटले जाते. केंद्र आणि राज्य सरकारने एसईबीसी ओळखले आहे आणि त्यांना आरक्षण देऊ केले आहे.

हे देखील वाचा:  PHD full form in Marathi | पीएचडी म्हणजे काय?

SEBC प्रवर्ग ” specially, educationally backward class” या प्रवर्गाचा उल्लेख राज्यघटनेत आहे. घटनेच्या 16 (1) कलमात राज्य शासनाला एखादा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला वाटला तर त्याला आरक्षण देण्याचे अधिकार राज्य शासनाला देण्यात आलेला आहे.

तर मित्रांनो! “SEBC full form in Marathi | एसईबीसी म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

Jay Vijay Kale

नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.