ESIC full form in Marathi | ई एस आय सी म्हणजे काय?

मित्रांनो! तुम्ही ESIC हे नाव नक्कीच ऐकले असेल परंतु तुम्हाला ईएसएससी म्हणजे काय माहिती आहे का? जर माहिती नसेल तर निराश होण्याची काहीच गरज नाही कारण आजच्या लेखामध्ये आम्ही ESIC full form in Marathi आणि ESIC म्हणजे काय? घेऊन आलोय.

ESIC full form in Marathi:

ESIC चा इंग्रजी अर्थ “Employees States Insurance corporation” असा होतो तर ESIC full form in Marathi ” राज्य कामगार विमा योजना” असा होतो.

नोकरदार वर्गाला सरकार कडून ESIC म्हणजेच राज्य कामगार विमा योजना योजना दिली जाते. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधांसह इतर फायदे दिले जातात.

ESIC म्हणजे काय?

ESIC म्हणजेच ” Employees States Insurance corporation” ज्याला मराठी भाषेमध्ये राज्य कामगार विमा योजना असे म्हटले जाते.

ESIC ही एक सरकारची योजना आहे या योजने अंतर्गत सरकारी किंवा गैरसरकारी कंपनी व संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्य संबंधित तपासणी कार्य केले जातात.

भारतामध्ये आजच्या काळात सुद्धा असे काही लोक आहेत जे गरीब जीवनशैलीमध्ये आपले जीवन घालवतात. या परिस्थितीमध्ये ESIC या योजनेचे गरीब लोकांसाठी मोठे योगदान आहे.

जे लोक गरीब परिस्थितीमुळे योग्य औषधोपचार करू शकत नाही अशा परिवारांना

ESIC act 1948 नुसार, गरीब कर्मचाऱ्यांना मुक्त उपचार देण्यामध्ये मदत करते.

ESIC या योजने मध्ये कोण सामाविष्ट होते:

ESIC act नुसार त्या सर्व कंपन्या आणि संस्था ज्यामध्ये 10,000 पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात त्या संस्थांना किंवा कंपनींना ESIC हे योजना लागू होते.

तसेच, ESIC या योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी ज्या मजुरांची किंवा कर्मचाऱ्यांचे मासिक पगार 21000 पेक्षा कमी आहे असे सर्व कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

ESIC अंतर्गत मिळणाऱ्या सुविधा:

सर्वसाधारणपणे, ESIC या योजने अंतर्गत सर्दी, खोकला, ताप या सर्व आजारांवर मुक्त उपचार केला जातो. परंतु ESIC च्या हॉस्पिटल मध्ये सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार केला जातो. तसेच मोठमोठे रोग, ऑपरेशन देखील व्यक्त केले जातात एवढेच नसून राहण्याची जेवणाची देखील सोय केली जाते.

तर मित्रांनो! “ESIC full form in Marathi | ई एस आय सी म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा