SRPF full form in Marathi | एस.आर.पी.एफ म्हणजे काय?

संपूर्ण रूप आणि अर्थ  | Author: Jay Vijay Kale | 1 min read

केंद्रीय पातळीवर किंव्हा राज्यपातळीवर विवीध पदांची भरती करण्यासाठी विविध परीक्षा घेतल्या जातात. पोलीस दला बद्दल सर्वसामान्यांना बरीच माहिती असेल परंतु याच पोलीस दला मध्ये देखील विविध पदांची भरती केली जाते त्यातील एक पद म्हणजे srpf होय. आजच्या लेखामध्ये आपण याच एस.आर.पी.एफ याचा full form आणि एस.आर.पी.एफ म्हणजे काय याची माहिती पाहणार आहोत.

Srpf full form in Marathi:

SRPF म्हणजेच “Sate Reserve Police Force” याचा अर्थ मराठी मध्ये अर्थ होतो की “राज्य राखीव पोलीस बल”.

एस‌.आर.पी.एफ म्हणजे काय?

SRPF म्हणजेच Sate Reserve police force या दलाची ची स्थापना 6 मार्च 1948 रोजी पुणे येथील पुरंदर येथे करण्यात आली. 6mमार्च हा दिवस दरवर्षी महाराष्ट्रामध्ये रेझिंग डे म्हणून साजरा केला जातो.

SRPF पात्रता:

कुठल्याही शाखेतून बारावी पूर्ण उमेदवार एस.आर. पी.एफ साठी अर्ज करू शकतो. तसेच बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवाराला स्टेट बोर्ड चे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

Srpf साठी 18 ते 35 वर्षा मधील सर्व उमेदवार अर्ज करू शकतात.

SRPF अभ्यासक्रम:

Srpf च्या परीक्षेसाठी अंक गणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण अशा विषयांचा अभ्यासक्रम असतो. प्रत्येकी विषया वर 25 गुणांचे प्रश्न विचारले जातात. असे मिळून एकूण शंभर प्रश्न असतात व हे प्रश्न सोडवण्यासाठी नव्वद मिनिटांची वेळ असते.

SRPF अंतर्गत पदे:

State Reserve police force अंतर्गत पुढील प्रमाणे पदांची भरती केली जाते.

  1. जिल्हा पोलीस शिपाई चालक- District Police Constable Driver
  2. लोहमार्ग पोलीस शिपाई चालक- Railway Police Constable Driver
  3. राखीव पोलीस दलातील सशस्त्र पोलीस शिपाई- SRPF Armed Police Constable

तर मित्रांनो! “Srpf full form in Marathi | एस‌.आर.पी.एफ म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

 धन्यवाद!

Image of Jay Vijay Kale

Jay Vijay Kale

नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.