मित्रांनो! एनडीए हा शब्द नक्कीच कोठे ना कोठे ऐकलाच असेल कारण अशी संस्था आहे यांच्यामार्फत भारतीय भूदल, नौदल आणि वायुदलामध्ये भरती केली जाते. आजच्या लेखामध्ये आपण NDA म्हणजे काय? आणि NDA full form in Marathi पाहणार आहोत.
NDA full form in Marathi:
NDA म्हणजेच “National Defence Academy”. NDA full form in Marathi ” राष्ट्रीय संरक्षण ॲकॅडमी” असे म्हणतात.
संक्षेप | Full Form |
---|---|
NDA | National Defence Academy |
NDA म्हणजे काय?
एनडीए म्हणजे “National Defence Academy”. एन.डी.ए ही एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे ज्याच्या अंतर्गत भारतीय आर्म फोर्सेस साठी जूनियर ऑफिसला ट्रेनिंग दिली जाते. एन डी ए या संस्थेमध्ये विज्ञान गणित टेक्नॉलॉजी कला अशा विविध विषयांवर आधारित परीक्षा घेतली जाते.
एनडीएची परीक्षाही यूपीएससीच्या परीक्षेद्वारे घेतली जाते जी परीक्षा संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांकरिता आहे. एन डी ए ची परीक्षा ही वर्षातून दोन वेळा घेतली जाते. भारतीय भूदल, नौदल आणि वायुदल यांचे सर्व पदांकरिता प्रशिक्षण हे एनडीए द्वारे दिले जाते.
महाराष्ट्र राज्यामध्ये एनडीएचे प्रशिक्षण हे पुण्याजवळील खडकवास याठिकाणी दिले जाते. खडकवास येते एनडीएचे राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी आहे ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना तीन वर्षांसाठी प्रशिक्षण देऊन एक वर्षाचे ट्रेनिंग दिली जाते.

NDA साठी आवशक्य पात्रता:
एनडीए या शैक्षणिक संस्थेत ती मध्ये सहभाग घेण्यासाठी खालील प्रमाणे पात्रता असणे आवश्यक आहे.
NDA साठी आवशक्य शारीरिक योग्यता:
NDA चा अभ्यासक्रम:
NDA चे पेपर हे यूपीएससी परीक्षा अंतर्गत घेतले जातात . दोन लिखित स्वरूपाचे पेपर असतात त्यानंतर जो परीक्षार्थी लिखित पेपरमध्ये उत्तीर्ण होतो त्याला मुलाखतीसाठी बोलविले जाते.
पहिला पेपर हा mathematics वर आधारित असतो. दुसरा पेपर हा ability test चा असतो. आणि शेवटचा टप्पा हा मुलाखतीचा असतो.
NDA अंतर्गत पदे:
एनडीए या संस्थेच्या अंतर्गत असलेली पदे ही पुढील प्रमाणे;
तर मित्रांनो! “NDA full form in Marathi | एनडीए म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.
धन्यवाद!
Disclosure
या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.

जय विजय काळे
जय काळे हे MarathiHQ.comचे दूरदर्शी संस्थापक आहेत. हा ब्लॉग विविध करिअर पर्यायांचे एक विशाल ग्रंथालय आहे. हा ब्लॉग विविध अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा याविषयी माहिती देतो. विविध करिअर पर्यायांचा शोध घेणाऱ्यांसाठी हे व्यासपीठ एक विश्वासू साथीदार बनले आहे.
चुकीचे करिअर निवडणे म्हणजे Traffic Jam मध्ये अडकल्यासारखे आहे. ज्याप्रमाणे Traffic तुम्हाला सहजतेने पुढे जाण्यापासून रोखते, त्याचप्रमाणे चुकीची करिअर निवड तुमच्या व्यावसायिक वाढीस अडथळा आणू शकते आणि तुमच्या प्रगतीच्या संधी मर्यादित करू शकते. 😔