SSLC म्हणजे काय?

Author: जय विजय काळे | Updated on: September 18, 2023

मित्रांनो! तुम्ही एस.एस.एल.सी हे आपण खूप वेळा असेल तर तुम्हाला एस एस एल सी म्हणजे काय माहिती आहे का?

आजच्या लेखामध्ये आम्ही एस एस एन सी म्हणजे काय? आणि SSLC full form in Marathi घेऊन आलो.

SSLC full form in Marathi:

SSLC चा इंग्रजी अर्थ “Secondary School Leaving Certificate” असा आहे तर SSLC full form in Marathi ” माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला” असा होतो.

भारतातील दक्षिण राज्यांमध्ये म्हणजेच महाराष्ट्,र कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये SSLCला खूप महत्त्वाचे स्थान आहे. भारतातील माध्यमिक पातळीवर शैक्षणिक रित्या वर्षाच्या शेवटी घेतलेल्या परीक्षा मध्ये उत्तीर्ण झाल्यास युनिव्हर्सिटी द्वारा हे सर्टिफिकेट म्हणजेच प्रमाणपत्र दिले जाते. त्याप्रमाणेच भारतातील इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षांना SSC परीक्षा म्हणतात आणि या परीक्षा मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना SSLC certificate दिले जाते.

विद्यार्थी दहावी बोर्ड एक्झाम मध्ये पास झाल्यास त्यांना SSLC हे certificate अवश्य दिले जाते.

SSLC म्हणजे काय?

SSLC म्हणजेच ” Secondary School Leaving Certificate” ज्याला मराठी भाषा मध्ये “माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला” असे म्हटले जाते.

भारतातील दक्षिण राज्यांमध्ये म्हणजे कर्नाटका, महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडू येथे विद्यार्थी secondary level पर्यंतचे शिक्षण प्राप्त करतो त्याला युनिव्हर्सिटी द्वारे secondary school leaving certificate दिले जाते. त्यालाच SSLC असे म्हटले जाते.

दहावी नंतर चे पुढच्या वर्गामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला SSLC या सर्टिफिकेटची खूप आवश्यकता असते. यामुळेच सर्व विद्यार्थ्यांसाठी SSLC हे एक important document आहे.

SSLC ची आवश्यकता का आहे?

भारतामधील काही राज्यांमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यास त्या विद्यार्थ्याला SSLC हे प्रमाणपत्र दिले जाते. एवढेच नसून SSLC हे विद्यार्थ्यांसाठी most important document आहे.

एखाद्या विद्यार्थ्याने माध्यमिक पातळीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे का नाही हे ह्या डॉक्यूमेंट मुळे किंवा सर्टीफिकीट मुळे तपासण्यात येते. तसेच जन्मतारीख साठी एक पुरावा म्हणून देखील या प्रमाणपत्रांचा वापर केला जातो. कारण या डॉक्युमेंट मध्ये विद्यार्थ्यांची खरी जन्मतारीख अंकित केलेली असते.

तसेच दहावी नंतर पुढच्या वर्गामध्ये प्रवेश घ्यायचा असेल म्हणजेच उच्चमाध्यमिक शिक्षण प्राप्त करण्यासाठी SSLC या सर्टिफिकेट ची खूप आवश्यकता असते.

तर मित्रांनो! “SSLC full form in Marathi | एस एस एल सी म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

लेखक - जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा

Recommended Reads: