Naac full form in Marathi | naac म्हणजे काय?

मित्रांनो! तुम्ही naac हे नाव तर ऐकलेच असेल. Naac ही संस्था शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपली महत्त्वाची भूमिका बजावत असते. परंतु तुम्हाला naac म्हणजे काय? आणि naac ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात हे माहिती आहे का? जरी माहिती नसेल तर निराश होण्याची काही गरज नाही.

कारण आजच्या लेखामध्ये आम्ही naac म्हणजे काय? आणि naac full form in Marathi घेऊन आलो.

Naac full form in Marathi:

Naac चा इंग्रजी अर्थ “National Assesment and Accreditation Council” असा होतो तर, naac full form in Marathi ” राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद” असा आहे.

वर्तमान काळामध्ये सर्व चे शिक्षण संस्थांसाठी naac ची मान्यताप्राप्त असणे अत्यंत आवश्यक आहे. जर कुठल्या उच्च शिक्षण संस्थांना naac ची मान्यताप्राप्त नसेल तर ती संस्था सरकारच्या अनेक योजना आणि पासून वंचित राहते. यावरून हे लक्षात येते की, naac खूप महत्वपूर्ण आहे.

Naac म्हणजे काय?

Naac म्हणजे national assessment and Accreditation Council ज्याला मराठी भाषेमध्ये राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद असे म्हणतात.

राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद ही संस्थानांच्या गुणवत्ता दर्जाला समजण्यासाठी महाविद्यालय, विश्वविद्यालय आणि इतर मान्यताप्राप्त विद्यालय त्यांच्या उच्च स्तरावरील शिक्षण मूल्यांकन आणि मान्यता ची व्यवस्था करते. Naac शैक्षणिक प्रक्रियांचे आणि त्यांच्या परिणामांचे अनुसंधान, सुविधा आर्थिक सुदृढता आणि विद्यार्थ्यांन साठी उपलब्ध सुविधा च्या संबंधित संस्थांच्या कार्यास संबंधित गुणवत्ता साठी शैक्षणिक संस्थांना मूल्यांकन करत असते.

सन 1994 मध्ये नॅशनल पॉलिसी इंन एज्युकेशन च्या अंतर्गत NAAC ची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे मुख्यालय बेंगलोर येथे स्थापित आहे. या संस्थेचे प्रमुख कार्य शिक्षणाच्या गुणवत्ता मध्ये अधिक सुधारणा करणे हे आहे.

NAAC चे मुख्य ध्येय:

  1. उच्च शैक्षणिक संस्था किंवा त्यांचे युनिट किंवा विशिष्ट शैक्षणिक कार्यक्रमांचे किंवा प्रकल्पाचे नियतकालिक मूल्यांक मापन आणि मान्यता यांची व्यवस्था करणे.
  2. उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये अध्यापन शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक वातावरणाला प्रोत्साहन देणे.
  3. उच्च शिक्षणात स्वयंमूल्यमापन नव कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी दर्जेदार संशोधन अभ्यास आणि प्रशिक्षण कार्यक्रम घेणे. तर मित्रांनो! “Naac full form in Marathi | naac म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा. धन्यवाद!
जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा