अनेक विद्यार्थी त्यांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एमबीएमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याचा पर्याय निवडतात.
ही पोस्ट “MBA full form in Marathi” या विषयावर पूर्णपणे केंद्रित आहे. जर तुम्हाला MBA बद्दल संपूर्ण माहिती वाचायची असेल, तर तुम्ही आमची ही पोस्ट वाचू शकता: MBA Information in Marathi
तर, आपण आता एमबीएचा long form पाहू या.

MBA चे पूर्ण रूप काय आहे? (MBA full form in Marathi)
MBA चा full form “मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन” असा आहे.
एमबीएचे खूप प्रकार आहेत ज्यांमध्ये फायनान्स, मार्केटिंग आणि एचआर सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत.
MBA Admission Process

कोणत्याही एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. वेगवेगळ्या MBA संस्थांमध्ये प्रवेशासाठी DTE द्वारे आयोजित केलेली MAH-CET नावाची एक सामाईक प्रवेश परीक्षा असताना, काही संस्था स्वतःची प्रवेश परीक्षा देखील घेतात.
शीर्ष एमबीए प्रवेश परीक्षा आहेत:
MBA कोर्स तुम्ही रेगुलर, डिस्टन्स लर्निंग आणि ऑनलाईन पद्धतीने करू शकता.

MBA कोर्स पूर्ण करतांना तुम्हाला काही कॉलेज इंटर्नशिप देखील करायला लावतात.
तुम्ही जॉब करता करता MBA कोर्स पूर्ण करू शकता.
आम्हाला फॉलो करा -

जय विजय काळे
नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.
आम्ही तुम्हाला परीक्षेच्या तारखा, निकालाच्या तारखा यासारख्या शिक्षणाबद्दल अपडेट देऊ. सोशल मीडिया आणि यूट्यूबवर आमच्याशी कनेक्ट व्हा!