CEO full form in Marathi | सीईओ म्हणजे काय?

मित्रांनो! आपण नेहमी ऐकत असतो की प्रत्येक कंपनीमध्ये एकच CEO असतो. प्रत्येक कंपनीमध्ये कंपनीला हँडल करण्यासाठी आणि कंपनीचे कार्य पाहण्यासाठी एक सीईओ नेमला जातो. सीईओ च्या अंतर्गत कंपनी मधील सर्व कर्मचारी काम करीत असतात. आणि बँकेतील सर्व कर्मचारी हे सीईओ चे आदेश देखील मानत असतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का सीईओ म्हणजे काय आणि सीओ ला मराठीमध्ये काय म्हणतात.

मित्रांनो आजच्या लेखामध्ये आम्ही CEO full form in Marathi आणी सीईओ म्हणजे काय घेऊन आलो.

CEO full form in Marathi:

CEO चा इंग्रजीमध्ये फुल फॉर्म ” chief executive officer” असा होतो तर CEO full form in Marathi ” मुख्य कार्यकारी अधिकारी” असा होतो.

CEO या पदावर काम करणारा व्यक्ती हा कोणत्याही organizations मध्ये सर्वांपेक्षा सीनियर आणि समजूतदार ऑफिसर म्हणून काम करत असतो. मुख्यता कंपन्यांमध्ये CEO पद पाहायला मिळते. कंपनीत ल सर्व कर्मचारी हे सीईओ च्या आदेशावरून काम करत असतात.

सीईओ हा कोणत्याही कंपनी किंवा संस्था च्या डायरेक्टर चेअरमेन किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर यांना रिपोर्ट करीत असतो आपल्या कंपनीची प्रगती किंवा कंपनीतील सर्व कार्य याची माहिती तो बोर्ड ऑफ डायरेक्टर यांना देत असतो.

सीईओ म्हणजे काय?

CEO म्हणजेच ” chief executive officer” ज्याला मराठी भाषेमध्ये” मुख्य कार्यकारी अधिकारी” असे म्हटले जाते.

सोप्या शब्दांमध्ये सांगायचे म्हणजे CEO हा company organisation चा मुख्य अधिकारी असतो. तसेच CEO ला कंपनीचा कर्ताधर्ता असे देखील म्हणतात.

सीईओ या पदावरील व्यक्ती कोणतीही संस्था किंवा कंपनी च्या कार्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

कंपनीमध्ये कोणत्याही नियमांना लागू करण्यासाठी आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सीईओ जबाबदार असतो. तसेच कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल घडून आणण्यासाठी देखील कंपनीचा सीईओ जबाबदार असतो.

CEO चे कार्य –

CEO हा कंपनीचा मुख्य अधिकारी असतो ज्याच्या अंतर्गत कंपनीतील सर्व कर्मचारी काम करीत असतात.

CEO कंपनी मध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो त्याचे सिओ चे कार्य पुढील प्रमाणे;

  1. कंपनी मधील सर्व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे.
  2. कंपनीमधील मुख्य निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी करणे.
  3. कंपनीमधील विविध होणाऱ्या योजनांमध्ये बदलाव करणे
  4. Company organisation चे काम पाहणे.
  5. कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणे. तर मित्रांनो! “CEO full form in Marathi | सीईओ म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments