CBSE full form in Marathi | सीबीएसई म्हणजे काय?

मित्रांनो आपण नेहमीच दहावी-बारावी विद्यार्थ्यांचे निकाल लागण्याच्या आधी किंवा प्रवेश घेण्याच्या वेळी सीबीएसई बोर्ड हा शब्द ऐकूनच असाल. परंतु तुम्हाला नक्की सीबीएसई बद्दल माहिती आहे का?

मित्रांनो माहिती नसेल तर काळजी करायची काही गोष्ट नाही, कारण या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की, CBSE म्हणजे काय? आणि CBSE full form in Marathi.

CBSE full form in Marathi:

CBSE full form हा ” Central board of secondary education” असा होतो आणि CBSE चा मराठीमध्ये फुल फॉर्म ” केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड” आसा होतो.

मित्रांनो! सीबीएससी हे भारतातील शिक्षणाचा एक प्रमुख बोर्ड आहे ज्याच्या अधीन दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात.

CBSE म्हणजे काय?

CBSE म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड होय. हे एक शिक्षण बोर्ड आहे ते भारतातील सर्व सार्वजनिक आणि खाजगी शाळांच्या संबंधित आहे.

या बोर्डाची स्थापना तीन नोव्हेंबर 1962 रोजी झाली. या बोर्डाच्या मुख्य उद्देश म्हणजे शिक्षण संस्था म्हणजेच शाळा आणि कॉलेज यांना अधिक प्रभावशाली दृष्टिकोनातून फायदा करून देऊन विद्यार्थ्यां च्या शैक्षणिक शक्तीचा विकास करणे. CBSE चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड हे भारत सरकारचे एक शैक्षणिक बोर्ड आहे जे केंद्र सरकारच्या अंतर्गत असते. हे बोर्ड देशातील सर्व केंद्रीय शाळा, विद्यालय आणि केंद्र सरकारची मान्यता प्राप्त खाजगी शाळा, विद्यालयांना मान्यता प्राप्त करून देते.

CBSE ह्या बोर्ड कडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा घेतली जाते.

तर मित्रांनो! “CBSE full form in Marathi | सीबीएसई म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा