IPS full form in Marathi | ips म्हणजे काय?

मित्रानो! स्पर्धापरीक्षेची तयारी करणारे बहुतांश विद्यार्थी हे IPS होण्याचे स्वप्न बाळगून स्पर्धापरीक्षांमध्ये उतरतात. पोलीस खात्यातील सर्वात महत्त्वाचे पद म्हणून IPS ला ओळखले जाते. वृत्तमान पत्रामध्ये नेहमीच IPS बद्दल काहीना काही बातम्या वाचायला आणि पाहायला मिळतात.

मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण आयपीएस म्हणजे काय आणि IPS फुल फॉर्म इन मराठी घेऊन आलो.

IPS full form in Marathi:

IPS म्हणजेच ” Indian Police Service”. आयपीएस फुल फॉर्म इन मराठी “भारतीय पोलीस सेवा” असा होतो.

भारतीय पोलीस सेवा ही भारतातील महत्त्वपूर्ण सेवां पैकी एक आहे.

आयपीएस ही एक भारत सरकारची नागरी सेवा आहे. आयपीएस ला खूप महत्त्वाचे स्थान दिले जाते.

IPS म्हणजे काय?

IPS म्हणजेच “Indian Police Service”. आयपीएस ची सुरूवात ही ब्रिटिश काळापासूनच झालेली आहे. त्यावेळी आयपीएस चे नाव ” भारत इंपिरियर पोलीस” असे होते. 1947 रोजी जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा हे नाव बदलून ” भारतीय पोलिस सेवा” असे करण्यात आले.

भारतीय पोलिस सेवा ही केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकृत आहे. पोलीस खात्यातील सर्वात महत्वाची पदे आयपीएस चे पद असते. IPS हे पद सिव्हिल सर्व्हिस पदातील सर्वात महत्वाचे पद आहे. IPS या पदाकरिता यूपीएससी परीक्षा द्यावी लागते.

आयपीएस अधिकारी केंद्र तसेच राज्य सरकारच्या अंतर्गत देखील काम करू शकतात. कायदा आणि सुव्यवस्थेचे काळजी घेऊन आयपीएस अधिकार्याने नागरिकांची सुरक्षा निश्चित करणे हे आयपीएस अधिकाऱ्यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य असते.

IPS अधिकाऱ्याची कामे:

आयपीएस अधिकाऱ्यांची महत्वाचे कामे पुढील प्रमाणे;

  1. शांतता आणि सुव्यवस्था राखणे –

आपल्या परिसरातील गुन्हेगारी रोखून समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणे हे आयपीएस अधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण कार्य समजले जाते.

  1. रेल्वे सुरक्षा –

रेल्वे सुरक्षा व्यवस्थापनाची जिम्मेदारी देखील आयपीएस अधिकार्‍याकडे असते.

  1. सीमा सुरक्षा सेवा –

सीमेवर शांतता ठेवण्याचे काम देखील आयपीएस अधिकार्‍याकडे सोपविण्यात आलेले असते.

  1. Vip सुरक्षा –

महत्वपूर्ण लोकांना आपल्या सुरक्षा मार्फत सुरक्षित ठेवणे हे आयपीएस अधिकाऱ्यांचे कार्य असते.

IPS साठी आवश्यक य पात्रता:

त्यासाठी अवेदन करण्यासाठी आयपीएस ची परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवाराला विद्यापीठे किंवा महाविद्यापीठ मान्यताप्राप्त पदवी असणे गरजेचे आहे. तसेच IPS साठी अर्ज करणारा उमेदवार हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.

आयपीएस ची पदे:

  1. Deputy superintendent of police
  2. Additional superintendent of police
  3. Assistant superintendent of police
  4. Inspector general of police
  5. Direct general of police
  6. Superintendent of police

तर मित्रांनो! ” IPS full form in Marathi | ips म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा.