NASA full form in Marathi | नासा म्हणजे काय?

NASA ही एक अशी संघटना आहे ज्यांच्या मार्फत आकाश प्रक्षेपण केले जाते. त्यामुळे NASA हे नाव प्रत्येकानेच ऐकलेले असावे. परंतु तुम्हाला NASA म्हणजे नक्की काय याबद्दल माहिती आहे का?

आजच्या लेखामध्ये आम्ही नासा म्हणजे काय? NASA full form in Marathi घेऊन आलोत.

NASA full form in Marathi:

NASA चहा इंग्रजी मध्ये अर्थ “National Aeronautics and spaces Administration” असा होतो तर NASA full form in Marathi “राष्ट्रीय वैमानिकी आणि अवकाश प्रशासन” असा होतो.

NASA ही एक अंतराळ संशोधन करणारी अमेरिकन संस्था आहे. 1958 मध्ये NASA या संघटनेची स्थापना करण्यात आली. आज अवकाशामध्ये विविध यान सोडले जातात ते या संघटनेमुळे शक्य झाले आहे.

NASA म्हणजे काय?

NASA म्हणजेच “National Aeronautics and spaces Administration” ज्याला मराठी भाषेमध्ये “राष्ट्रीय वैमानिकी आणि अवकाश प्रशासन” असे म्हटले जाते.

NASA ही एक अंतरामुळे संशोधन करणारी संस्था आहे. तसेच NASA ही संघटना ओरियन अंतराळ यान, अंतराळ प्रक्षेपण यंत्रणा आणि कमर्शियल क्रृ वाहनांच्या विकासाचे निरक्षण सुद्धा करते.

पृथ्वीवरील निरीक्षणाद्वारे पृथ्वीला चांगल्याप्रकारे समजून घेण्यावर NASA विज्ञान केंद्रित आहे.

नासाचे मुख्य ध्येय:

NASA या संघटनेचे काही मुख्य ध्येय पुढील प्रमाणे;

  1. नवीन अंतराळ तंत्रज्ञान तयार करणे.
  2. सौर यंत्रणे सोबत मानवी क्रियाकलाप वाढवणे.
  3. पृथ्वी आणि विश्वा बद्दल वैज्ञानिक समज प्रस्थापित करणे.
  4. नासाचे वैमानिकि आणि अंतराळ क्रियाकलाप आयोजित करण्यासाठी नवनवीन कार्यक्रम आणि संस्था क्षमता सक्षम करणे.
  5. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना NASA मध्ये सहभागी होण्याची व तेथील माहिती जाणून घेण्याची संधी उपलब्ध करून देणे.
  6. ऍडव्हान्स वैमानिकी संशोधन करणे.

तर मित्रांनो! “NASA full form in Marathi | नासा म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments