MSCIT full form in Marathi | एमएससीआयटी म्हणजे काय?

By: जय विजय काळे •  Last modified: 25/11/2022

MSCIT full form in Marathi:

MSCIT full form in Marathi
MSCIT full form in Marathi

मित्रांनो,! साधारणता कंप्यूटर हे सर्वांनाच माहिती आहे. आजच्या आधुनिक काळामध्ये तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कम्प्युटर येणे अनिवार्य आहे. एम.एस.सी.आय.टी हादेखील कम्प्युटर संबंधीचा एक कोर्स आहे ज्यामध्ये कम्प्युटर च्या संबंधित सर्व काही माहिती आणि कम्प्युटरचे ज्ञान दिले जाते. आजच्या लेखामध्ये आपण एमएस-सीआयटी म्हणजे काय? आणि mscit full form in Marathi पाहणार आहोत.

Mscit म्हणजेच “Maharashtra state Certificate in Information Technology”. Mscit चा मराठी मध्ये अर्थ होतो की “महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी”.

एम.एस.सी.आय.टी हा कोर्स कॉम्प्युटर शिकण्यासाठी अलीकडे मोठ्या प्रमाणात पसंत केला जातो. सैराट बहुतेक विद्यार्थी दहावीचे पेपर झाल्यानंतर निश्चितपणे एम.एस.सी.आय.टी हा कोर्स करतातच.

MSCIT म्हणजे काय? | MSCIT Meaning in Marathi

MSCIT Meaning in Marathi
MSCIT Meaning in Marathi

MSCIT full form in Marathi: “Maharashtra state Certificate in Information Technology”.

एम एस सी आय टी हा एक कम्प्युटरचा रिलेटेड कोर्स आहे जो महाराष्ट्र शासनामार्फत घेतला जातो. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना किंवा हा कोर्स करणारा प्रत्येक व्यक्तीला कंप्यूटर कसे चालवावे यापासून कंप्यूटर मध्ये असलेल्या विविध फंक्शन ची माहिती शिकवली जाते.

एम एस सी आय टी हा कम्प्युटर चा खूप बेसिक लेवल चा कोर्स आहे. साधारणता आठवी नंतरचे सर्व विद्यार्थी हा कोर्स निश्‍चितपणे करतातच. कम्प्युटर संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा कोर्स फायद्याचा ठरतो. सोबतच महाराष्ट्र शासनाचे एमएस-सीआयटीचे मिळणारे सर्टिफिकेट हे भविष्यामध्ये फायद्याचे ठरते.

काही विद्यार्थी हर एम.एस.सी.आय.टी हा कोर्स करून नोकरीसुद्धा करता तो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला एम.एस.सी.आय.टी हा कोर्स खूप फायद्याचा ठरतो.

MSCIT कोर्स साठी आवश्यक य पात्रता:

 साधारणता एम.एस.सी.आय.टी हा कोर्स कोणालाही करता येतो. आठवीत असलेल्या विद्यार्थ्या पासून ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांपर्यंत सर्वजण एमएस-सीआयटी हा कोर्स करण्यासाठी पात्र ठरतात. तसेच अन्य कोर्स प्रमाणे एमएस-सीआयटी हा कोर्स साठी कुठल्याही अटी आणि नियम नाहीत.

MSCIT कोर्स चा कालावधी:

MSCIT Full Form in Marathi, Duration
MSCIT Course Duration

 एम.एस.सी.आय.टी हा कोर्स साधारणता तीन ते चार महिन्यांचा असतो. जर एखाद्या अकॅडमी मध्ये एम.एस.सी.आय.टी हा कोर्स साठी एखाद्या विद्यार्थ्याला वैयक्तिक रित्या दोन ते तीन तास दिले जातात तेव्हा हा कोर्स तीन महिन्यांमध्ये पूर्ण होऊ शकतो.

 तसेच, mscit साधारणतः तीन ते चार हजार एवढी फी असते.

MSCIT कोर्स मध्ये काय शिकविले जाते:

MSCIT Course Information

 सीआयडी कोर्स मध्ये सुरुवातीला कम्प्युटर चे बेसिक ज्ञान दिले जाते. कम्प्यूटर च्या विविध भागांची ओळख करून दिली जाते. तसेच कम्प्युटर कसे चालू करायचे कसे बंद करायचे याची देखील माहिती दिली जाते.

 त्यानंतर एम.एस.सी.आय.टी या कोर्स मध्ये पुढील प्रमाणे सिल्याबस घेतला जातो. एम.एस.सी.आय.टी या संपूर्ण कोर्समध्ये थेर (Theory), प्रॅक्टिकल (practical) आणि ERA शिकविले जाते.

  1. Window 7 किंवा Window 10
  2. internet
  3. Ms-Word 2013
  4. Ms Excel 2013
  5. Ms PowerPoint 2013
  6. Ms Outlook
  7. ERA
  8. Theory

इत्यादी संबंधित सर्वकाही एम.एस.सी.आय.टी या कोर्स मध्ये शिकविले जाते.

तर मित्रांनो! “Mscit full form in Marathi | एमएससीआयटी म्हणजे काय?”

 वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

 धन्यवाद!

Related Course: CCC

Disclosure

या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.

Image contains man with a beard

जय विजय काळे

जय काळे हे MarathiHQ.comचे दूरदर्शी संस्थापक आहेत. हा ब्लॉग विविध करिअर पर्यायांचे एक विशाल ग्रंथालय आहे. हा ब्लॉग विविध अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा याविषयी माहिती देतो. विविध करिअर पर्यायांचा शोध घेणाऱ्यांसाठी हे व्यासपीठ एक विश्वासू साथीदार बनले आहे.

Popular Posts

Post Thumbnail

12 वी arts नंतर काय करावे?


Post Thumbnail

12 वी कॉमर्स नंतर काय करावे?


Post Thumbnail

12 वी Science नंतर काय करावे? | बारावी Science नंतरचे कोर्स