CA full form in Marathi | सीए म्हणजे काय?

By: जय विजय काळे •  Last modified: 25/11/2022

मित्रांनो आपण जेव्हा कधी अकाउंट किंवा इन्कम टॅक्स ऑफिसर असा विचार करतो तेव्हा आपल्यासमोर सीए ही पदवी नक्कीच येत असेल ना!

सीए म्हटलं की आपल्यासमोर इन्कम टॅक्स संबंधित करियर असा विचार येतो परंतु सीए करियर हे आपल्यासाठी एक प्रोफेशनल आणि महत्त्वाचा ठरू शकत.

आजच्या लेखामध्ये आम्ही सीए म्हणजे काय? आणि CA full form in Marathi घेऊन आलोत.

CA full form in Marathi:

CA म्हणजेच ” chartered account” . ज्याला मराठी भाषेमध्ये चार्टर्ड अकाऊंट किंवा इन्कम टॅक्स अधिकारी म्हणून देखील ओळखले जाते.

Chartered account या पदवीला अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात मागणी मिळत आहे विद्यार्थी सीए या करिअर करे खूप वळताना दिसत आहेत खरं पाहता हे एक उत्कृष्ट करिअर घडवता येतो त्यामुळे सिहला आलिकडच्या काळामध्ये वाढती मागणी मिळत आहे.

CA म्हणजे काय?

मित्रानो सीए म्हणजे चार्टर्ड अकाऊंट. 1949 मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट (icai) ही चार्टर काऊंटर 1949 ने प्रस्थापित झाली. भारतातील सर्व सीए हे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट चेंबर असतात.

सीए हे अकाउंट संबंधित सर्व समस्यांचे उत्तर शोधतात तसेच इन्कम आणि इन्कम टॅक्स च्या संबंधित सर्व कार्य करतात.

सीए साठी आवश्यक क्या पात्रता:

पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे 1970 च्या सुमारास वाजिण्य शाखेची पदवी असल्याशिवाय सीए ला एडमिशन किंवा प्रवेश मिळत नव्हता परंतु अलीकडे सीए ला वाढती मागणी मिळाल्यामुळे आज कुठलीही पदवीधर किंवा पदव्युत्तर विद्यार्थ्यी सीए मध्ये ऍडमिशन घेऊ शकतो.

मान्यता प्राप्त बोर्डावर दोन बारावी उत्तीर्ण असल्याचे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

जर विद्यार्थी एस्सी/ एसटी/ओबीसी या जातीचा असेल तर त्याला जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो! “CA full form in Marathi | सीए म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

आम्हाला फॉलो करा -

Image contains man with a beard

जय विजय काळे

नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.