Crpf full form in Marathi | सीआरपीएफ म्हणजे काय?

मित्रांनो! आजच्या लेखामध्ये आपण सीआरपीएफ पाहणार आहोत. आपल्यातील बऱ्याच जणांना सीआरपीएफ म्हणजे नक्की काय? आणि सीआरपीएफच्या मराठीमध्ये काय अर्थ होतो याची माहिती नाही.

त्यामुळे आजच्या लेखामध्ये आम्ही सीआरपीएफ म्हणजे काय? आणि crpf full form in Marathi घेऊन आलोत.

Crpf full form in Marathi:

Crpf चा इंग्रजी मध्ये अर्थ “central Reserve police force” असा होतो तर crpf full form in Marathi ” केंद्रीय राखीव पोलीस दल” असा होतो.

Crpf हा भारतीय पोलीस संस्थेचा घटक आहे जो गृहमंत्रालयाच्या आदेशा खाली कार्य करत असतो. आता तुम्हाला कळलेच असेल की, crpf हा पोलीस फोर्स चा एक प्रकार आहे.

Crpf म्हणजे काय?

सीआरपीएफ म्हणजेच “Central reserve police force” ज्याला मराठी भाषेमध्ये ” केंद्रीय राखीव पोलीस दल” असे म्हटले जाते.

सीआरपीएफ भारतातील सर्वात मोठे central armed police force आहे. याची स्थापना 27 जुलै 1939 रोजी करण्यात आली. Crpf हे भारत सरकारच्या अंतर्गत काम करत असते.

Crpf चे प्राथमिक उद्दिष्टे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सरकारच्या भागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे हे आहे.

Crpf चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

Crpf चे कार्य:

Central reserve police force हे काही महत्त्वाचे कार्य पार पडते. Crpf चे काही महत्वाचे कार्य पुढील प्रमाणे.

  1. नक्षल कारवाया रोखणे
  2. गर्दी आणि दंगा नियंत्रण करणे.
  3. VIP आणि महत्वपूर्ण ठिकाणांचे संरक्षण करणे.
  4. गर्दी आणि दंगा नियंत्रण ठेवणे
  5. संवेदनाशील भागांमध्ये निवडुंगाच्या वेळी सुरक्षा प्रदान करणे.
  6. युद्धाच्यावेळी सशस्त्र दलांना पाठिंबा देणे.
  7. नैसर्गिक आपत्ती किंवा संकटाच्या वेळी बचाव कार्य आणि मदत कार्य देणे.
  8. संयुक्त राष्ट्राच्या शांतता मिशन मध्ये सहभागी होणे
  9. देशाच्या चांगल्या-वाईट परिस्थितीमध्ये सहभागी होणे.

Crpf मध्ये भरती कसे व्हावे?

दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना crpf मध्ये सहभाग होता येते.

त्यानंतर सीआरपीएफ मध्ये जाण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांचे सीआरपीएफ भरती परीक्षा घेतली जाते. भरती परीक्षा झाल्यानंतर शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी होते. हे सर्व झाल्यानंतर मुलाखत घेतली जाते. मुलाखती मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सीआरपीएफ साठी ट्रेनिंग दिली जाते.

तर मित्रांनो! “Crpf full form in Marathi | सीआरपीएफ म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments