PHD full form in Marathi | पीएचडी म्हणजे काय?

आपण आपल्या दैनंदिन जीवन जगत असताना कित्येक वेळा पीएचडी हा शब्द ऐकलाच असेल. अमुक व्यक्तीने पीएचडी ही पदवी प्राप्त केले तर अमुक व्यक्ती हा पीएचडीसाठी शिकत आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण कुठे ना कुठे आणि कुठल्या ना कुठल्या ठिकाणी पीएचडी हा शब्द ऐकूनच असाल. त्यामुळे आजच्या लेखामध्ये आम्ही पीएचडी म्हणजे काय आणि phd full form in Marathi घेऊन आलोय.

PHD full form in Marathi:

Phd चा इंग्लिश मध्ये full form ” Doctor of Philosophy” होतो. तर मराठीमध्ये पीएचडी चा फुल फॉर्म ” डॉक्टर ऑफ फिलोसोफी” असे म्हंटले जाते. काही जर मराठी मध्ये पीएचडी या पदवीला विषय विशेष तज्ञ असे देखील म्हणतात. पीएचडीची पदवी साधारणता कोणालाही मिळत नाही पीएचडीची पदवी प्राप्त करण्यासाठी आपणास खूप कठीण असे प्रयत्न करावे लागतात. म्हणूनच पीएचडीच्या पदवीला केव्हा पीएचडीची पदवीत्तोर असलेल्या व्यक्तीला खूप महत्त्वाचे स्थान दिले जाते

PHD म्हणजे काय?

बर आता आपण आपल्या आजूबाजूला पाहतो किंवा बघतो के अनेक लोक पीएचडीचे शिक्षण करीत असतात किंवा पीएचडीची पदवी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करीत असतात.

मित्रांनो! पीएचडी म्हणजेच doctor of philosophy. PHD एक फार महत्त्वाची आणि सन्मानर्थक पदवी आहे. ही पदवी पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मिळविता येते. पीएचडी पदवी प्राप्त व्यक्तीला आपल्या समाजामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले जाते व त्यांच्या ज्ञानावर आणि त्यांच्या सल्ल्यांना देखील महत्वाचे समजले जाते.

पीएचडी पदवी मिळाल्यानंतर आपल्या नावा अगोदर डॉक्टर हे नाव जोडले जाते. एखाद्या विषयांमध्ये विशेष तज्ञ करणे म्हणजेच पीएचडी करणे असे म्हणतात. पीएचडी चा कोर्स साधारणता तीन ते सहा वर्षाचा असतो. तसेच पीएचडी ही कोणत्याही विषयातून केली जाऊ शकते.

तसेच पीएचडी केल्यानंतर आपल्या नावासमोर डॉक्टर हे पद लागतेच त्यासोबत समाजामध्ये आपल्याला मोठा मान आणि सन्मान देखील दिला जातो. नंतर आपल्याला चांगल्या आणि मुख्य पदांची संधी देखील प्राप्त होते.

PHD साठी आवश्यक या पात्रता:

PHD हे एक खूपच सन्मानार्थ असे पद आहे. पीएचडी हे आपल्या समाजातील काही विशिष्ट लोकच करू शकतात त्यामुळे पीएचडी करण्यासाठी काही विशिष्ट पात्रतेचे आवशक्यता असणे गरजेचे आहे.

1.phd करण्यासाठी सुरुवातीला आपले पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण असणे आवश्यक आहे.

2. पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये कमीत कमी 60 टक्के गुण आवश्यक य आहे तर राखीव जागांसाठी 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

3. तसेच पीएचडी करणाऱ्या व्यक्तीचे वय 55 वर्षापेक्षा अधिक नसू नये.

4. पीएचडी करण्याकरता त्या त्या कॉलेज नुसार नीट (NEET) हे परीक्षा देऊन प्रवेश मिळविणे गरजेचे आहे.

5. प्रवेश निश्चित झाल्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार पाहिजे त्या विषयांमध्ये ती पीएचडी करू शकतो

पीएचडी मध्ये घेतले जाणारे विषय:

मित्रांनो! पीएचडी हे आपल्याला आवडेल त्या विषयांमध्ये करता येते पण काही मुख्य आसे आहेत ज्यामध्ये जास्त करून पीएचडी केली जाते. या विषयांमध्ये पीएचडी केल्यानंतर आपल्याला उच्च स्थान मिळते त्या सोबतच चांगल्या किंमती चे पगार देखील मिळते.

1. बायोमेडिकल अभियांत्रिकी पीएचडी- PHD in Biomedical engineering

2. भौतिकशास्त्रात पीएचडी- PHD in Physics

3. केमिकल अभियांत्रिकी पीएचडी- PHD in chemical engineering

4. इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पीएचडी- PHD in electrical engineering

5. औषधी निर्माण शास्त्रात पीएचडी- PHD in pharmacology

तर मित्रांनो! “PHD full form in Marathi | पीएचडी म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

 धन्यवाद!

जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा.