CGPA full form in Marathi | सी जी पी ए म्हणजे काय?

मित्रांनो! सीजीपीए हे नाव तुम्ही ऐकलं असेल. शालेय जीवनापासून महाविद्यालयीन जीवनापर्यंत सर्वांनी च स्वतःच परसेंटेज काढण्यासाठी सीजीपीए चा वापर केलाच असेल. परंतु आपल्यातील बऱ्याच जणांनी तर सीजीपीए हे नाव देखील ऐकले नसेल.

आजच्या लेखामध्ये आम्ही सीजीपीए म्हणजे काय? आणि सी.जी.पी.ए फुल फॉर्म इन मराठी घेऊन आलोय.

CGPA full form in Marathi:

CGPA म्हणजेच “cumulative grade point average”. सी.जी.पी.ए फुल फॉर्म इन मराठी “सरासरी श्रेणी पॉईंट” असा होतो.

CGPA एक शैक्षणिक ग्रेडिंग सिस्टीम आहे. माने या सिस्टीम चा उपयोग कॉलेज शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे सरासरी टक्केवारी काढण्यासाठी होतो. सीजीपीए काढण्याची पद्धतही प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आहे.

सीजीपीए म्हणजे काय?

CGPA म्हणजे “cumulative grade point average” ज्याला मराठी भाषेमध्ये सरासरी श्रेणी पॉइंट असे म्हटले जाते. CGPA ही एक अशी मेथड आहे ज्याचा वापर करून शैक्षणिक पात्रता मध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी आपल्या वर्षभराचा अभ्यास अथवा semester च्या शेवटीला सर्व गुण मिळून सरासरी ग्रेड पॉइंट दिला जातो त्याला सीजीपीए असे म्हणतात.

सीजीपीए मुख्यतः एज्युकेशनल सिस्टीम आहे. हे सिस्टीम वापरून विद्यार्थी स्वतःच्या ग्रॅड निश्चित करतात.

CGPA कसा काढावा:

कोणत्याही विद्यार्थ्यांना स्वतःचा सीजीपीए काढायचा असेल तर सर्वप्रथम सर्व विषय मोजून त्या विषयांचे मार्क एकत्रित करून त्याची बेरीज करावी. बेरीज ला एकूण किती विशेष आहेत त्यांनी भाग घालावा येणारे उत्तर हे तुमची सरासरी ग्रेट पॉईंट असेल किंवा त्याला टक्केवारी सुद्धा म्हणू शकतो.

उदाहरणार्थ:

गणित- 25

विज्ञान- 30

इंग्रजी- 40

मराठी- 25

हिदी- 45

एकूण गुण= 25 + 30 + 40 + 25 + 45

= 165

CGPA = 165/5

=33

तर मित्रांनो! “CGPA full form in Marathi | सी जी पी ए म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा.