Gst full form in Marathi | जीएसटी म्हणजे काय?

मित्रांनो! तुम्ही जीएसटी हे नाव काय एकूणच असाल, कारण बाजारपेठेमध्ये कोणतीही वस्तू खरेदी केल्यास त्यावर आपल्याला जिएसटी भरावा लागतो. परंतु आपल्यातील बहुतांश जणांना जीएसटी म्हणजे काय? जीएसटी ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात आणि जीएसटी का भरावा लागतो? याबद्दल पुरेशी माहिती नाही. त्यामुळे आजच्या लेखामध्ये आम्ही जीएसटी म्हणजे काय आणि gst full form in Marathi घेऊन आलोत.

Gst full form in Marathi:

Gst चा इंग्रजी अर्थ ” goods And service tax” कसा आहे तर gst full form in Marathi ” वस्तू आणि सेवा कर” असा होतो.

आज भारतामध्ये कुठलीही खरेदी केलीअसता त्यावर एकच कर लागतो तो म्हणजे जीएसटी. भारतामध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर संपूर्णपणे प्रत्येक वस्तू व सेवा यांच्यावर एकच कर लागू करण्यात आला सुरुवातीला भारतामध्ये प्रत्येक वस्तूवर किंवा सीमेवर वेगवेगळे कर लावले जायचे परंतु आता संपूर्ण देशांमध्ये सर्वत्र जीएसटी हा एकच कर आकारला जातो.

Gst म्हणजे काय?

GST म्हणजे काय goods And service tax ज्याला मराठी भाषेमध्ये वस्तू आणि सेवा कर असे म्हटले जाते.

GST हा सर्व प्रकारच्या वस्तू आणि सेवा खरेदी वर लागलेला कर आहे. या काराची सुरुवात 1 जुलै 2017 रोजी केली. GST या काराची भारतामध्ये अंमलबजावणी होण्यापूर्वी भारतामध्ये दोन प्रकारचे कर आकारले जायचे एक म्हणजे प्रत्यक्ष कर (direct tax) आणि दुसरा म्हणजे अप्रत्यक्ष कर (indirect tax).

परंतु 2017 सालापासून हे सर्व कर बंद करून भारतामध्ये सर्वत्र एकच कर प्रणाली सुरू करण्यात आली. GST चा सर्वात मोठा फायदा म्हणजे भारत देशातील कुठल्याही राज्यातील नागरिक हा कुठल्याही ठिकाणी एखादी वस्तू खरेदी करत असेल तर त्याला समान कर भरावा लागतो.

Gst चे प्रकार:

जीएसटी चे चार प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे;

  1. CGST ( सी जीएसटी)- central government GST

CGST म्हणजेच केंद्रीय सरकार जीएसटी होय. भारत देशाच्या धोरणानुसार हा कर देणे मुख्य अधिकार आहे.

  1. SGST ( एस जीएसटी)- state government GST देशाच्या कोणत्याही राज्यात राज्य कर जीएसटी कोणत्याही खरेदी सेवा किंवा वस्तूंवर लागलेला कर म्हणजे सी जीएसटी होय.
  2. UTGST ( यु टी जीएसटी)- Union Territory GST केंद्रशासित प्रदेशां साठी जीएसटी तयार केली त्याला जीएसटी असे म्हणतात.
  3. IGST ( आय जीएसटी)- integrated gst आय जीएसटी ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात केल्या जाणाऱ्या व्यापार संबंधित निगडित आहे.

GST चे फायदे:

जीएसटी च्या काही महत्त्वपूर्ण फायदे आहेत ते पुढीलप्रमाणे;

  1. जीएसटी लागू झाल्यानंतर आता कोणत्याही व्यक्तीला त्याच्या खरेदी-विक्री आणि सेवा साठी लागणारा कर हा समान आहे.
  2. आपण देशातील कोणत्याही ठिकाणी जाऊन तेथे वस्तू खरेदी केल्यास आपल्याला सन्मान कर भरावा लागतो. तर मित्रांनो! “Gst full form in Marathi | जीएसटी म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा. धन्यवाद!
जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा.