ICSE full form in Marathi | आय.सी.एस.सी म्हणजे काय?

मित्रांनो! आपण नक्कीच आयएससी या बोर्ड बद्दल कोठे ना कोठे काहीतरी ऐकलेच असेल आणि आपण सर्वांना आयसीएससी बोर्ड बद्दल ठाऊकच असेल.

ICSE एक आसा बोर्ड आहे ज्यामध्ये आयोजित केलेल्या परीक्षा या cisce च्या अंतर्गत होतात. आजच्या लेखामध्ये आपण आय सी एस सी बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच आय.सी.एस.सी चा मराठीमध्ये फुल फॉर्म आणि आय.सी.एस.सी म्हणजे काय? हे देखील पाहणार आहोत.

ICSE full form in Marathi:

ICSE म्हणजेच “Indian Certificate of Secondary Education” होय. ICSE full form in Marathi ” भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र” असा होतो. ICSE बॉर्ड द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा या CISCE च्या अंतर्गत होत असतात.

आय.सी.एस.ई म्हणजे काय?

ICSE म्हणजेच इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन. ICSE हे एक बोर्ड आहे ज्याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. प्रत्येक बोर्डाचे पद्धत आणि एक नियम असतो ज्या आधारे शिक्षण आणि विविध कौशल्य दिली जातात. आपल्या भारत देशामध्ये सीबीएससी पॅटर्न चे सर्वाधिक शाळा आहे त्यानंतर येणारे दुसरे सर्वात मोठे शिक्षण बोर्ड म्हणजे ICSE होय.

ICSE board म्हणजेच भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र होय. Icse हे मूळ स्वरूपाने भारतातील बोर्ड नसल्याने हे सीबीएससी पेक्षा पूर्णतः वेगळे आहे. आय.सी.एस.सी है एक प्रायव्हेट शिक्षण बोर्ड आहे. बोर्डाच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा या Council for the Indian Certificate Examination द्वारे इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी वर्गांसाठी आयोजित केल्या जातात.

 तसेच, ICSE हे भारतातील सामान्य शाळांना इंग्रजी माध्यमां कडे आकर्षित केले जाते.

ICSE असे बोर्ड आहे ज्याद्वारे 1986 च्या शिफारसी नुसार शिक्षण प्रणाली दिली जाते. ज्या शाळा किंवा महाविद्यालय या बोर्डाशी संबंधित आहे ते ICSE द्वारे तयार केलेल्या अभ्यासक्रम किंव्हा पाठ्यपुस्तकांचा वापर करतात. ICSE या बोर्डाचे शिक्षण प्रणाली हे सी.बी.एस.सी बोर्ड शिक्षण प्रणाली पेक्षा पूर्णता भिन्न असते.

ICSE बोर्डाची स्थापना आणि महत्व:

आय सी एस सी बोर्डाची स्थापना ही 1958 मध्ये Cambridge university द्वारा आपल्या भारत देशामध्ये एक परीक्षा आयोजित साठी आणि त्या परीक्षेचे प्रशासन करण्यासाठी icse ची स्थापना करण्यात आली.

1967 मध्य या बोर्डाला society registration act च्या अंतरर्गत नोंदवण्यात आले.

त्यानंतर 1986 मध्ये भारतात या बोर्डा द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला इंग्रजी माध्यमामध्ये आयोजित करण्याचा विशेषाधिकार देण्यात आला.

शिक्षण क्षेत्राच्या दुसऱ्या बोर्डामध्ये गणित आणि विज्ञान विषयाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले जाते तर ICSE द्वारे भाषा आणि कला विषयाला अधिक महत्त्वाचे स्थान दिले जाते. दुसऱ्या बोर्डामध्ये थेरी ला अधिक महत्त्व दिले जाते तर ICSE बोर्डामध्ये प्रॅक्टिकल आणि परियोजना ला अधिक महत्त्व दिले जाते.

तसेच, ICSE मध्ये विद्यार्थ्यांचे संख्याही खूप कमी असते कारण येथे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे शिक्षक योग्य लक्ष देऊ शकेल. तसेच येथे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पाठ्यपुस्तक चर्या ज्ञाना व्यतिरिक्त आपल्या आवडीचे इतर कौशल्य जोपासण्याकडे विशेष लक्ष दिले जाते.

ICSE board ची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यात दरम्यान घेतली जाते आणि या परीक्षेचा निकाल मे- जून महिन्याच्या दरम्यान लागला जातो.

तर मित्रांनो! “ICSE full form in Marathi | आय.सी.एस.सी म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments