ACP full form in Marathi | एसीपी म्हणजे काय?

मित्रांनो! आपण एसीपी हे नाव एकूण तर असालच कारण जेव्हा आपण पोलीस स्टेशन मध्ये जातो तेव्हा आपल्यासमोर बऱ्याच वेळा एसीपी हे नाव किंवा एसीपी नावाचा व्यक्ती येतो.

परंतु आपण गोंधळात पडतो की एसीपी म्हणजे नक्की कोण?

त्यामुळे आजच्या लेखामध्ये आम्ही एसीपी म्हणजे कोण आणि ACP full form in Marathi घेऊन आलोत.

ACP full form in Marathi:

ACP इंग्रजीमध्ये फुल फॉर्म ” Assistance Commission of Police” असा होतो तर ACP full form in Marathi “सहाय्यक पोलीस आयुक्त” आसा होतो.

ACP हा भारतीय पोलीस सैन्यातील सर्वात प्रमुख व्यक्ती असतो. DSP rank अधिकाऱ्याला एसीपी ही पदवी दिली जाते. या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला तीन स्टार दिलेले असतात.

ACP म्हणजे काय?

ACP म्हणजेच “Assistance Commission of Police” ज्याला मराठी भाषेमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त असे म्हटले जाते. एसीपी हा पोलीस दलातील सर्वात मुख्य व्यक्ती आहे जो पोलीस दलातील सर्व कार्य पाहतो.

पोलीस विभागामध्ये पंधरा ते वीस वर्षे काम करणाऱ्या पोलिसाचे बढती होऊन त्याला ACP हे पदक दिले जाते.

UPSC या स्पर्धा परीक्षेद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाले असता आणि तुम्ही ग्रुप 1 मध्ये असाल तर आपणास ACP होता येते.

ACP होण्यासाठी आवश्यक पात्रता:

एसीपी होण्यासाठी एखाद्या उमेदवाराला विशिष्ट आणि आवश्यक अशा पात्रताची गरज असते ती पुढील प्रमाणे;

  1. एसीपी होण्यासाठी उमेदवाराला भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  2. एसीपी साठी अर्ज करणारा उमेदवाराला पदवी किंवा पदव्युत्तर असणे गरजेचे आहे.
  3. यु पी एस सी च्या नियमानुसार एसीपी होण्यासाठी 21 ते 32* वय असणे आवश्यक आहे.
  4. तसेच एसीपी होण्यासाठी एखादा उमेदवार शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या स्वस्थ असणे गरजेचे आहे. तर मित्रांनो! “ACP full form in Marathi | एसीपी म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा.