IAS Full Form in Marathi | आय.ए.एस. म्हणजे काय?

IAS full form in Marathi | IAS meaning in Marathi

मित्रांनो! आजच्या काळामध्ये सर्वाधिक प्राधान्य हे स्पर्धा परीक्षांना दिले जाते. आजच्या काळामधील प्रत्येक विद्यार्थ्यांना किंवा तरुण पिढीने खाजगी नोकरी करण्यापेक्षा सरकारी नोकरी करणे अधिक आवडते.

याच स्पर्धा परीक्षा देऊन आपल्याला विविध सरकारी पदे मिळवता येते त्यातील आय ए एस या पदासाठी सर्वाधिक स्पर्धा पहायला मिळते.

मित्रांनो आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत की IAS म्हणजे काय (IAS meaning in Marathi)? आणि IAS full form in Marathi काय होतो याबद्दल माहिती.

मित्रांनो तुम्ही आयएस या पदाबद्दल थोडाफार ऐकलं असेल परंतु तुम्हाला याबद्दल आवश्यक तेवढी माहिती नसेल की आय.ए.एस म्हणजे नेमकं काय?

IAS full form in Marathi

IAS चा full form “Indian Administration Service” असा होतो म्हणजे मराठीमध्ये ” भारतीय प्रशासन सेवा” असा अर्थ होतो.

आपल्या देशातील सर्वाधिक पावरफुल सरकारी पोस्ट म्हणून देखील आय.ए.एस या पदाला ओळखले जाते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे बहुतेक विद्यार्थी हे आय.ए.एस होण्याचे स्वप्न घेऊन स्पर्धा परीक्षांमध्ये उतरतात.

आय.ए. एस चे काम हे खूप जिम्मेदारी चे असते. सरकारी ठिकाणावर नियंत्रण किंवा तेथील चाव्या ह्या आय. ए. एस अधिकाऱ्या कडेच संभाळण्यासाठी असतात. म्हणजेच सरकारी ठिकाणावर पूर्णता नियंत्रण ठेवण्याचे काम हे आय.ए.एस अधिकाऱ्याची असते.

आय ए एस या पदासाठी एक जिम्मेदार आणि काबील व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींची गरज असते त्यामुळे आईएएस या पदाची निवड करताना एखाद्या व्यक्तीमध्ये आय.ए.एस हे पद सांभाळण्यासाठी आवश्यक असणारे सर्व गुण, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या या आहेत का नाही हे हाताळले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना या पदापर्यंत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक टप्प्यातून जावे लागते.

या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणे सोपे नव्हे. आयएएसची परीक्षा देण्यासाठी मोठमोठे पळत असलेले व्यक्ती जसे की, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक देखील परीक्षा देतात. त्यामुळे आय.ए.एस ची परीक्षा देण्यासाठी दरवर्षी 7 ते 8 लाख उमेदवार अर्ज करतात आणि या सर्वा मधील फक्त 1,000 पदांची निवड केली जाते. यावरून आपल्याला कळू शकते की, आय.ए.एस या पदासाठी आपल्या देशामध्ये किती कॉम्पिटिशन आहे.

IAS बद्दल मराठी माहिती:

भारतीय प्रशासन सेवा या पदासाठी दरवर्षी आपल्या देशातून अनेक उमेदवार आवेदन करत असतात परंतु आय.ए एस या पदासाठी दिली जाणारी यू.पी.एस.सी (UPSC) ही परीक्षा खूप कठीण असल्याने आय.पी.एस या पदासाठी आवेदन केलेल्या प्रत्येक उमेदवार या परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकत नाही.

ही परीक्षा यू.पी.एस सी म्हणजेच Union Public Service commission या परीक्षा मार्फत घेतली जात असली तरी याचे आयोजन CSE म्हणजेच Civil Service Examination मार्फत केले जाते.

IAS आवशक्य पात्रता:

आय.ए.एस पदासाठी अर्ज भरण्यासाठी सुरुवातीला आपण भारत देशाचे नागरिक असणे व भारत देशाचे नागरिक असल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

आय.ए.एस कोणत्याही शाखेतून पदवी पास झाल्याचे प्रमाणपत्र आणि आणि ते प्रमाणपत्र विद्यालय किंवा सरकार मान्यता प्राप्त असणारे असणे आवश्यक आहे.

जर तुम्ही घेत असलेल्या पदवीच्या शेवटच्या वर्षांमध्ये असाल तरी देखील आई एस ए या पदासाठी आवेदन करू शकता.

या पदासाठी तुमचे वय 21 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. नंतर प्रत्येकाच्या कास्ट नुसार वयोमर्यादा दिली जाते जसे की,

ओपन कास्ट साठी 21-32

ओ.बी. सी कास्ट साठी 21-35

एस्सी- एसटी कास्ट साठी 21-37 अशी वयोमर्यादा असणे अनिवार्य आहे.

IAS पदासाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम:

एस या पदापर्यंत चा प्रवास करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना दोन लेखी परीक्षा द्याव्या लागतात.

पहिला पेपर साठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे;

1. भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ

2. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी

3. सामान्य ज्ञान

4. भारतीय सभ्यता आणि कारभार

5. भारत व जगाचा भूगोल

6. मेंटल इकॉलॉजी बायोडायव्हर्सिटी

7. जनरल

8. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संबंध

9. अर्थशास्त्र व सामाजिक सुधारणा

दुसऱ्या पेपर साठी आवश्यक य असणारा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे:

1. वैयक्तिक कौशल्य

2. आकलन

3. लॉजिकल रीजनिंग

4. सामान्य मानसिक क्षमता

5. मूलभूत संख्या

6. विश्लेषण क्षमता

7. संप्रेषण कौशल्य

IAS परीक्षेसाठी इत्यादी विषयांचा आणि कौशल्यांचा अभ्यास करावा लागतो.

IAS  ऑफिसरला मिळणारी पदे:

 युपीएससीची परीक्षा देऊन आपण जरा आयएएस ऑफिसर होण्यासाठी निवृत्त झालो असेल तर आपल्याला पुढील पदे  मिळण्याची शक्यता आहे.

1. जिल्हा कलेक्टर

2. आयुक्त

3. मुख्य सचिव

4. कॅबिनेट सचिव

5. निवडणूक  आयुक्त

 तर मित्रांनो! तुम्हाला ” IAS Full Form in Marathi”  देखा मध्ये आहेस पदाविषयी माहिती आणि IAS चा full form   वाचून आवडली असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना आवर शेअर करा.

 धन्यवाद!

जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा.