IRS full form in Marathi | आय आर एस म्हणजे काय?

By: जय विजय काळे •  Last modified: 25/11/2022

मित्रांनो तुम्ही आय आर एस बद्दल नक्कीच ऐकले असेल. परंतु तुम्हाला irs म्हणजे काय? IRS चे काम काय असते? किंवा IRS ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात हे माहिती आहे का? जर माहिती नसेल तर निराश होण्याची काहीच गरज नाही, कारण आजच्या लेखामध्ये आम्ही IRS full form in Marathi आणि आय आर एस म्हणजे काय? घेऊन आलो.

IRS full form in Marathi:

IRS चा इंग्रजी अर्थ “Indian Revenue Service” असा होतो तर, IRS full form in Marathi ” भारतीय महसूल सेवा” असा आहे.

आय आर एस हा भारतीय सरकारच्या असा भाग आहे जो भारतीय महसूल सेवा या नावाने ओळखला जातो. भारत सरकारच्या भारतीय सिविल सेवा च्या अंतर्गत भारतीय महसूल सेवा येते. भारतीय महसूल सेवा मुख्य था भारतीय आयकर विभाग आणि सीमाशुल्क यांच्याशी जोडलेले आहे.

आय आर एस अधिकार्‍यावर प्रामुख्याने थेट कर गोळा करणे आणि भाषण करण्यासाठी जबाबदार आहे. तसेच IRS हा भारत सरकारला मिळालेला अप्रत्यक्ष कर चे नीट व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार आहे.

IRS मध्ये प्रामुख्याने दोन शाखा येतात त्या पुढील प्रमाणे;

1. भारतीय महसूल सेवा (आयकर विभाग)

2. भारतीय महसूल सेवा (कस्टम आणि अप्रत्यक्ष कर)

IRS म्हणजे काय?

IRS म्हणजेच “Indian Revenue Service” ज्याला मराठी भाषेमध्ये भारतीय महसूल सेवा असे म्हटले जाते.

IRS हा भारतातील महसूल सेवा संबंधी मध्ये सर्व कार्यामध्ये आपली महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

आय आर एस च्या कर्तव्य मध्ये प्रामुख्याने वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी संबंधित नवीन धोरण तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे, तस्करी रोखणे आणि सीमाशुल्क व अमली पदार्थांवर कारवाई करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो.

तसेच आय आर एस मध्ये कर चुकविण्याच्या तपासणी संदर्भात धोरणाचे करण हाताळणे, निराकारण करणे आणि देखभाल करणे इत्यादी गोष्टींचा देखील समावेश होतो.

IRS च्या प्रमुख या जबाबदाऱ्या:

IRS अधिकारी हा पुढील प्रमाणे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो.

1. भारतीय महसूल अधिकारी आर्थिक सीमांचे संरक्षण म्हणून काम करत असतो.

2. भारतीय महसूल अधिकारी देशातील अनेक घोटाळ्याच्या चौकशी उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.

3. भारतीय महसूल अधिकाऱ्याकडे बेकायदेशीर जमा झालेल्या संपत्तीचा शोध घेण्यासाठी आणि त्याच्यावर जप्ती आणण्यासाठी विशेष अधिकार असतात.

IRS साठी आवश्यक या पात्रता:

IRS बनण्यासाठी UPSC या स्पर्धा परीक्षेद्वारे आयोजित केलेली IAS परीक्षांमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. IAS नंतर उच्च रंग करणाऱ्या उमेदवारांना IRs  साठी निवेदन करता येतो.

तसेच, IRS  वयोमर्यादा देखील आहे ती वेळ मर्यादा caste category वरून ठेवण्यात आली

General Candidate साठी वर्ष मर्यादा 21 ते 32 वर्ष आहे. प्राची उमेदवारासाठी ही वयोमर्यादा 21 ते 35 वर्षे आहे.

 तर मित्रांनो! “IRS full form in Marathi | आय आर एस म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

धन्यवाद!

Disclosure

या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.

Image contains man with a beard

जय विजय काळे

जय काळे हे MarathiHQ.comचे दूरदर्शी संस्थापक आहेत. हा ब्लॉग विविध करिअर पर्यायांचे एक विशाल ग्रंथालय आहे. हा ब्लॉग विविध अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा याविषयी माहिती देतो. विविध करिअर पर्यायांचा शोध घेणाऱ्यांसाठी हे व्यासपीठ एक विश्वासू साथीदार बनले आहे.

Popular Posts

Post Thumbnail

12 वी कॉमर्स नंतर काय करावे?


Post Thumbnail

12 वी arts नंतर काय करावे?


Post Thumbnail

12 वी Science नंतर काय करावे? | बारावी Science नंतरचे कोर्स