ग्रामसेवक माहिती | ग्रामसेवक पदासाठी पात्रता | ग्रामसेवक भरती पात्रता

Author: जय विजय काळे | Updated on: जुलै 26, 2023

मित्रांनो तुम्ही ग्रामसेवक या पदाबद्दल तर ऐकूनच असाल. ग्रामसेवक हा राजस्थान आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करत असतात. ग्रामपंचायत हे एकमेव अशी पातळी आहे जी ग्रामपंचायतीच्या राज्याने ग्राम स्वराज्य यंत्रणेचे अनौपचारिक रित्या स्थापना केली आणि ग्रामपंचायतीच्या छोट्या शहर पातळीवर सरपंच निवडले.

ग्रामसेवकाला चा इंग्रजी भाषेमध्ये “Village Development Officer” असे म्हणतात. आजच्या लेखामध्ये आपण संपूर्ण ग्रामसेवक माहिती पाहणार आहोत.

ग्रामसेवक माहिती

ग्रामसेवक पंचायत समितीचा सचिव म्हणून काम करत असतो त्याच्या अंदाजामध्ये विविध कामे पार पाडली जातात.

ग्रामीण संस्थेची प्रत्यक्ष संपर्क साधणारी लोकशाही संस्था हे स्वरूप असल्याने पंचायत राज्य संस्थेला ग्रामसेवक ला पंचायतराज संस्थेचा पायाभूत घटक मानले जाते. ग्रामपातळीवर विकास कामांचा विचार करता सरपंच सोबत ग्रामसेवकाला हे महत्त्वाची भूमिका बजावत असते. गावाचा विस्तार, लोकसंख्या आणि उत्पन्न लक्षात घेता प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक किंवा एकापेक्षा अधिक ग्रामसेवकांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कडून नेमणूक केली जाते. ग्रामसेवकाचे वेतन आणि भत्ते हे जिल्हा निधीतून दिले जातात.

ग्रामसेवक प्रामुख्याने खालील प्रमाणे काम आणि आपल्या जबाबदारी पार पाडत असतो.

आपल्या भागातील कर वसुली करणे आणि त्या कर वसुलि तून ग्राम विकास करणे.

ग्राम सेवक ज्या भागामध्ये काम करत आहे त्या भागांमध्ये योग्य पाणीपुरवठा  उपलब्ध करून देणे, योग्य दिवाबत्ती साफसफाई करणे, जन्म, मृत्यू आणि विवाह यांच्या नोंदी घेणे इत्यादी सर्व कामे ग्रामसेवक करत असतो.

ग्रामसेवक पदासाठी पात्रता/ ग्रामसेवक या कोर्ससाठी मी पात्र आहे का?

जर तुम्हाला होण्याची इच्छा असेल तर तुमचे खालील प्रमाणे योग्यता असणे खूप गरजेचे आहे.

ग्रामसेवक या कोर्ससाठी तुम्ही बारावी कोणत्याही शाखेतून 60 टक्के मार्क असणे आवश्यक आहे. त्यासोबतच तुम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमा, BWS आणि एग्रीकल्चर डिप्लोमा केला असाल तरी देखील तुम्ही ग्रामसेवक साठी निवेदन करू शकता.

यासोबतच तुमचा ccc किंवा mscit इत्यादी computer courses केलेल्या असणे आवश्यक आहे व तुमचे वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असेल तर तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी पात्र आहात.

ग्रामसेवक भरती पात्रता | Gram Sevak ची निवडणूक प्रक्रिया:

ग्रामसेवक या पदाकरिता वरील पात्रता असण्यासोबतच तुम्ही UPSC या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Gram Sevak course ची निवडणूक प्रक्रिया ही तीन टप्प्यांमध्ये असते.

  • Written test
  • Interview
  • Physical test

Gram Sevak course साठी साधारणता किती खर्च येतो?

ग्रामसेवक हा कोर्स साठी तुम्ही बारावी पास असेल तर निवेदन करू शकता. साधारण ग्रामसेवक या कोर्ससाठी काहीही खर्च योत नाही परंतु तुम्ही  स्पर्धा परीक्षेसाठी किंवा कॉम्प्युटर शिकण्यासाठी कोर्स लावत असेल तर त्यासाठी तुम्हाला साधारणता 3 हाजार  ते दहा हजारापर्यंत खर्च येतो.

Gram Sevak course मध्ये काय शिकविले जाते?

Gram Sevak course यामध्ये विविध विषय शिकविले जातात. Gram Sevak course चा syllabus हा पुढील प्रमाणे आहे.

Hindi- मुहावरे, रस, छंद, समाज, कारक, अलंकार, तत्सम, तत्भव इत्यादींसंबंधी ज्ञान दिले जाते.

Feral intelligence- यामध्ये विद्यार्थ्यांना reasoning questions विचारले जातात.

General knowledge- जनरल नॉलेज मध्ये इतिहासिक, भौगोलिक, भारतीय भूगोल, संस्कृती, संविधान, राज्यघटना, इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र विषय शिकविले जातात.

Gram Sevak course करीत असताना मी कोणते certification किंवा external exam ची तयारी करू शकतो?

Gram Sevak course करीत असताना तुम्ही त्यासोबतच एखादा कम्प्युटर संबंधित कोर्स करू शकता. किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पदवीचे शिक्षण करीत असताना त्यासोबतच ग्रामसेवक कोर्स चा अभ्यास देखील करू शकता यामुळे तुमचा ग्रामसेवक ची तयारी देखील होईल आणि इतर पदवी सुद्धा मिळेल.

Gram Sevak course पूर्ण झाल्यावर मला जॉब मिळेल का? या कोर्सला स्कोप आहे का?

आपण एखाद्या कोर्समध्ये सर्वोत्तम प्रयत्न केले तर आपण त्यामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो. Gram Sevak course पूर्ण झाल्यानंतर तुम्ही एखाद्या ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवक म्हणून काम करू शकता. ग्रामसेवक झाल्यानंतर सुरुवातीला सहा हजार ते वीस हजार पर्यंत पगार पडतो त्यामुळे ग्रामसेवक या course ला खूप स्कोप आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.

Gram Sevak course पूर्ण झाल्याने मी पुढे कोणते शिक्षण घेऊ शकतो?

Gram Sevak course पूर्ण झाले तुम्ही एखाद्या ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवक म्हणून काम करू शकता. ग्रामसेवकाची नोकरी लागल्याने देखील तुम्हाला पुढे शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या बदलीसाठी निवेदन करू शकता किंवा तहसीलदार अशा पदांकरिता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुद्धा करू शकता.

“ग्रामसेवक माहिती | ग्रामसेवक पदासाठी पात्रता | ग्रामसेवक भरती पात्रता” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

लेखक - जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा