एडीडी कोर्स बद्दल माहिती
कोर्सचे नाव | A.T.D (Art Teacher Diploma) |
A.T.D कोर्सचे छोटेसे वर्णन | ज्या विद्यार्थ्यांना प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये कला शिक्षक म्हणून नोकरी करायची आहे ते विद्यार्थी A.T.D (आर्ट टीचर डिप्लोमा) हा कोर्से करतात. हा कोर्से विद्यार्थ्यांना थेअरी आणि प्रॅक्टिकल ज्ञान देतो जे त्यांना एक कला शिक्षक म्हणून गरजेचे असते. |
A.T.D कोर्सचा प्रकार | A.T.D हा कोर्से एक डिप्लोमा कोर्से आहे. |
A.T.D कोर्सचा कालावधी (Duration) | A.T.D कोर्सेची कालावधी २ वर्ष आहे. |
कोर्ससाठी पात्रता निकष (Eligibility) | तुम्ही A.T.D कोर्ससाठी पात्र आहात जर: तुमचे शिक्षण १०+२ आहे तुम्हाला १०+२ मध्ये ५0% पेक्षा जास्त गुण आहेत |
कोर्स फी | – |
अभ्यासक्रमाचा सारांश | A.T.D कोर्समधील काही अभ्यासक्रम: रेखांकन (drawing)डिझाइनStill lifeMemory DrawingBoard WritingTeaching methodology |